3 उत्तरे
3
answers
1 ते 50 पर्यंत मूळ संख्यांची सरासरी किती?
4
Answer link
१ ते १०० मध्ये ऐकूण २५ मुळ संख्या आहेत तर १ ते ५० मध्ये एकूण १५ मुळ संख्या आहेत.
त्या १५ अशा..
२, ३, ५, ७, ११, १३, १७, १९, २३, २९, ३१, ३७, ४१, ४३, ४७.
ह्यांचा सरासरी आपण असा काढू.
(२+३+५+७+११+१३+१७+१९+२३+२९+३१+३७+४१+४३+४७)/ १५ = ३२८ / १५ = २८४.१३३
आपले उत्तर आहे १ ते ५० पर्यंतच्या सर्व मुळ संख्यांची सरासरी २८४.१३ आहे.
नोट : एखादी संख्या चुकल्यास किंवा गणितात चुक निघाली की तेवढं बदल करावा. परंतु लोजीक, मार्ग असचं राहील ह्या प्रश्नाला सोडवण्यासाठी.

0
Answer link
1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी काढण्यासाठी, आपल्याला ह्या संख्या माहित असणे आवश्यक आहे:
2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47
आता त्यांची बेरीज करूया:
2 + 3 + 5 + 7 + 11 + 13 + 17 + 19 + 23 + 29 + 31 + 37 + 41 + 43 + 47 = 328
एकूण 15 मूळ संख्या आहेत.
सरासरी काढण्यासाठी, बेरजेला एकूण संख्यांनी भागा:
सरासरी = 328 / 15 = 21.8666...
म्हणून, 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी अंदाजे 21.87 आहे.