2 उत्तरे
2
answers
भारतात सरोवरे किती व कोणकोणती आहेत?
2
Answer link
भारतातील महत्वाची सरोवरे
१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.
३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर
४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
भारतातील महत्वाचे धबधबे
१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.
२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी
३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी
४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी
५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी
६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी
७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी
८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी
महाराष्ट्रातील महामंडळे
१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२
२) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६
३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२
४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२
५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८
६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२
७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५
८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१
९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३
१०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५
११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७
१२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०
१३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०
१४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६
१५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७
१६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७
१७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७
१८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८
१९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८
२०) म्हाडा - १९७६
[30/07 14:11] *4: विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान
- मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर
- विद्यापीठ (१९२५)
- कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती -
- अमरावती
- विद्यापीठ (१९८३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
- औरंगाबाद
- मराठवाडा विद्यापीठ (१९५८)
- शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८)
- नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
- (१९९८) - नाशिक
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे
- (रायगड)
- विद्यापीठ (१९८९)
- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव
- कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक
- (नागपूर)
- विद्यापीठ (१९९८)
- स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ
- (१९९४) - नांदेड महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान
- विद्यापीठ (२०००) - नागपूर

0
Answer link
भारतात अनेक सुंदर आणि विविध प्रकारची सरोवरे आहेत. त्यांची संख्या निश्चितपणे सांगणे कठीण आहे, परंतु काही महत्त्वाची सरोवरे खालीलप्रमाणे आहेत:
- गोविंद सागर Lake (गोविंद सागर सरोवर): हे सरोवर हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) आहे आणि सतलज नदीवर (Satluj River) भाक्रा नांगल (Bhakra Nangal) धरणामुळे तयार झाले आहे.
- वुलर सरोवर (Wular Lake): हे भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर आहे. हे जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आहे.
- सांभर सरोवर (Sambhar Lake): हे राजस्थानमध्ये (Rajasthan) असलेले खार्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे.
- चिल्का सरोवर (Chilka Lake): हे सरोवर ओडिशामध्ये (Odisha) आहे आणि भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते.
- लोणार सरोवर (Lonar Lake): हे सरोवर महाराष्ट्रात (Maharashtra) बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात आहे. उल्कापातामुळे (meteorite) हे सरोवर तयार झाले आहे.
- वेम्बनाड सरोवर (Vembanad Lake): हे केरळमधील (Kerala) सर्वात मोठे सरोवर आहे.
- पुष्कर सरोवर (Pushkar Lake): हे सरोवर राजस्थानमध्ये (Rajasthan) असून एक महत्वाचे तीर्थक्षेत्र (pilgrimage) आहे.
- नैनी Lake ताल (Naini Lake): हे सरोवर उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) असून एक लोकप्रिय पर्यटन (famous tourist place) स्थळ आहे.
याव्यतिरिक्त, भारतात अनेक लहान मोठी सरोवरे आहेत जी विविध राज्यांमध्ये पसरलेली आहेत.