भूगोल जलाशय

जगातील सर्वात मोठा जलसाठा कोणता?

3 उत्तरे
3 answers

जगातील सर्वात मोठा जलसाठा कोणता?

0
जगातील सर्वात मोठा जलसाठा पॅसिफिक महासागर हा आहे.
पॅसिफिक महासागराला प्रशांत महासागर असेही म्हटले जाते.
उत्तर लिहिले · 10/6/2021
कर्म · 25850
0
जगातील सर्वात मोठा जलसाठा म्हणजे झिम्बाब्वे करीबा धरण.
उत्तर लिहिले · 13/6/2021
कर्म · 210
0

जगातील सर्वात मोठा जलसाठा अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) आहे. अंटार्क्टिका खंडात बर्फाच्या रूपात प्रचंड मोठा जलसाठा आहे.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1820

Related Questions

मृत समुद्राची माहिती मिळेल का?
जगातील सर्वात मोठा जलसाठा कोणता आहे?
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तलाव आहेत?
चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे?
महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तळी आहेत?
उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव काय?
महाराष्ट्रातील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात?