शब्दाचा अर्थ शब्द

झक मारणे म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

झक मारणे म्हणजे काय?

27
झक मारणे म्हणजे मासे मारणे.संस्कृत मध्ये झक म्हणजे मासे.तुम्हाला माझ्या शिक्षकांनी सांगितलेली एक कथा सांगतो झक मारणे हा वाक्य केंव्हा पासून प्रचलित झालं?...........
एकदा बादशाह अकबर मासे मारायला गेला होता.बिरबल काही कामानिमित्त अकबर बरोबर जाऊ शकले नाहीत.जेंव्हा महाराणी बिरबलास येऊन विचारते,"अकबर कुठे गेले आहेत?" तर बिरबल ने उत्तर दिले,"झक मारायला" तर बिरबलाचे बोलणे महाराणी ला बीरबलाचे बोलणे अभद्र वाटले.जेंव्हा अकबर महालात आले तर महाराणीने बिरबल ची तक्रार अकबर कडे केली.अकबर ने बिरबलास अशा अभद्र उत्तराचा जाब विचारला असता,बीरबलाने नम्रपणे उत्तर दिले....."महाराज,मी सत्यच सांगितले की आपण झक मारायला गेलात.यात अभद्र असे काय?"
तर अकबराने उत्तर दिले."बिरबल तुम्ही 'झक'हा शब्द वापरलात तो अभद्र वाटतो."
बिरबलाने उत्तर दिले,"महाराज,कदाचित आपणाला माहीत नसेल की,मास्याना(मासे)संस्कृत मध्ये झक म्हणतात."असे उत्तर देऊन बिरबलाने अकबराची समजूत काढली.तेंव्हा पासूनच "झक मारण्याचा" वाक्य प्रचलित झालं.
उत्तर लिहिले · 12/11/2018
कर्म · 569125

Related Questions

मार्गदर्शन तत्वे व मूलभूत अधिकार यांचा परस्पर संबंध तुमच्या शब्दात सांगा?
अतिशय समानार्थी शब्द मराठी ?
सूर आणि शब्दांचे आंतरिक नाते असते तेव्हाच गीत जन्माला येते असे कोणी म्हंटले आहे?
समास सामासिक शब्द विग्रह?
शब्दाचे वचन बदला भिंति?
जूनि विरुद्धार्ति शब्द मराठी?
सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तरेने उपयुक्त ठरते ते तुमच्या शब्दात लिहा 13 विचार soc101?