3 उत्तरे
3 answers

विमान मंत्री कोण आहे 2018?

1
सध्या केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री हे खा. गणपती राजू यांच्याकडे आहे.
उत्तर लिहिले · 9/10/2018
कर्म · 7485
1
सध्या हे खाते मा. सुरेश प्रभु यांच्याकडे आहे.
आधी ते गजपती राजू यांच्याकडे होते पण त्यांच्या पक्षाने nda सोडली म्हणून ते खाते सुरेश प्रभु यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
उत्तर लिहिले · 9/10/2018
कर्म · 12915
0

2018 मध्ये, नागरी विमान वाहतूक मंत्री (Civil Aviation Minister) सुरेश प्रभू होते.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2200

Related Questions

माझे पंतप्रधान कोण?
राणीचा नवरा कोण?
2025 चे उद्योग मंत्री कोण आणि पत्ता काय?
उद्योगमंत्री कोण व सध्या काय आहे?
निवडणूक कार्यालय हे कुठे असते?
पियुष गोयल यांनी राज्यसभेची निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवली होती?
पियुष गोयल यांनी कुठून निवडणूक लढवली होती?