शब्दाचा अर्थ शब्द उपकरणे तंत्रज्ञान

पाणी प्रतिरोधक म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

पाणी प्रतिरोधक म्हणजे काय?

3
प्रतिरोधकता हा पदार्थाचा गुणधर्म विद्युत प्रवाहाला विरोध करण्याची क्षमता किती हे दाखवतो.

इंग्रजीत Electric Resistivity किःवा Specific Electric Resistance होय.

जेव्हा जेव्हा एखाद्या पदार्थामधून विद्युत प्रवाह जात असेल तेव्हा तेव्हा किती प्रमाणात विद्युत प्रवाहाला विरोध होईल हे प्रतिरोधकतेमुळे समजते. ही प्रतिरोधकता पदार्थाच्या बनावटीवर, अणुरेणुच्या सांगडवर, तापमानावर, घनफळ, क्षेत्रफळवर अवलंबून असते.

प्रतिरोधकता ओहम पर मीटर म्हणजेच एका मीटर पदार्थामधून जातांना किती विद्युत प्रवाह कमी कमी होईल ते दाखवतो.

जे पदार्थ लिक्विड अर्थात द्रवरूप असतात त्यांना लांबीत न मोजता घनफळ अर्थात वोल्युममध्ये मोजतात.

पाण्यातुन विद्यूत प्रवाह सोडला असता किती प्रमाणात त्या प्रवाहाला विरोध होतोय ते म्हणजे पाण्याची प्रतिरोधकता होय.

समुद्राच्या पाण्याची प्रतिरोधकता ०.२० ओहम आहे. पाणि विद्युत प्रवाह नेत म्हणजेच जी वस्तु किःवा पदार्थ पाण्यातुन विद्युत प्रवाह नेऊ नाही देणार ते झालं पाणि प्रतिरोधक.

संदर्भ :
प्रतिरोधकता
उत्तर लिहिले · 30/9/2018
कर्म · 75305
0

पाणी प्रतिरोधक (Water resistant) म्हणजे एखादी वस्तू काही प्रमाणात पाण्याला Resist करू शकते, म्हणजे पाणी आतमध्ये जाण्यापासून रोखू शकते. पण ती पूर्णपणे waterproof नसते.

उदाहरणार्थ:

  • वॉटर रेझिस्टंट घड्याळे (Water resistant watches): हे घड्याळ काही प्रमाणात पाणी resist करू शकतात, जसे कीhandle wash करताना पाण्यापासून बचाव करणे.
  • वॉटर रेझिस्टंट कपडे (Water resistant clothes): हे कपडे हलक्या पावसात ओले होण्यापासून वाचवतात.

Waterproof वस्तू पाण्याला पूर्णपणे आतमध्ये जाण्यापासून रोखतात, त्या पाण्याने खराब होत नाहीत. Water resistant वस्तू फक्त काही प्रमाणात पाण्याचा सामना करू शकतात.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

कॉम्प्युटरच्या भाषेतील वॉइड (void) आणि आपल्या आयुष्यातील void (शून्य, खालीपणा) यामध्ये काही साम्य आहे का? असल्यास तुमचा दृष्टिकोन काय?
If use a want to send a on cryted message to use b theb plaintextbis en crypted with the public key of?
गुगल न वापरलेले खाते बंद करण्याची प्रक्रिया काय आहे?
गुगल अकाउंट परत परत साइन इन केले, मी लॉगिन आयडी व पासवर्ड रिकव्हरी आयडी विसरलो आहे. मोबाईल नंबर आहे, मूळ आयडी कसा रिकव्हर करू?
तुम्ही इंटरनेटमुळे होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांबद्दल चर्चा करा व लिहा?
हिंदी किंवा मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी ॲप्स?
वायफाय पासवर्ड कसा शोधता येईल?