2 उत्तरे
2
answers
गणेशोत्सव: गणपती बाप्पा का बसवतात?
17
Answer link
_🚩 *गणेशोत्सव*_
*गणपती का बसवतात?*
आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही. आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्या मुळे गणपतीला थकवा आला, आणि शरीरातील पाणि ही वर्ज्य झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली.
ती प्रथा आज ही कलियुगात अव्याहत आणि अखंडीत पणे चालू आहे. श्री गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहो ही श्रीगणेशोत्सवा निमित्त माझी गणेशास प्रार्थना आणि आपण सर्व भक्तास हार्दिक शुभेच्छा।
_💥 *तयारी बाप्पांच्या आगमनाची! अशी असावी गणेश मूर्ती, स्थापनेपूर्वी 'या' गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या*_
_🙂 गणेशोत्सव जवळ आल्यावर आपल्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. यावर्षी कसे आणि काय काय तयारी करावी बरं बाप्पांच्या आगमनासाठी..!_
_🤔 *सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाप्पांची मूर्ती कशी असावी.. चला तर मग पाहू मूर्तीबद्दल माहिती*_
_🔸श्रीगणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे._
_🔸घरी आणण्यासाठी गणपतीची मूर्ती ९ इंचाची किंवा १ फुटापेक्षा जास्त उंचीची असू नये. मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे._
_🔸सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेली मूर्ती सर्वोत्तम समजावी._
_🔸गणपतीची सोंड उजवीकडे नसावी. उजव्या सोंडेच्या गणपती उपासनेमध्ये कडक सोवळ्याची आवश्यकता असते आणि या सोवळ्याचे पालन करणे खूपच कठीण जाते_
_🔸साप, गरुड, मासा, युध्दाच्या पावित्र्यात अथवा क्रिकेटर किंवा चित्र-विचित्र आकारातील मूर्ती आणू नयेत._
_🔸शिव-पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती घेऊ नये , कारण शिव-पार्वतीची पूजा लिंग स्परूपातच केली जाते. शास्त्रात शिव-पार्वतीचे मूर्तीपूजन निषिद्ध मानलेले आहे. शिवाय शिव-पार्वतीचे विसर्जन करीत नाहीत._
_🔸गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून मूर्ती आणू नये._
_🔸मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी काही कारणाने मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये. त्या मूर्तीस दहीभात दाखवून तिचे त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करावी._
_🔸कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास शेजारी किंवा मित्र-मंडळींकडून साधी पूजा करून नैवैद्य दाखवून घ्यावा._
_🔸गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर घरात वाद-विवाद, मद्य, मांसाहार, गुटखा वगैरे प्रकार करू नयेत._
_🔸घरात पावित्र्य व मंगलमय वातावरण ठेवावे._
_🔸गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवैद्यही चालतो, पण दहीसाखरभात हा सर्वोत्तम नैवैद्य आहे._
_________________________________
*_🤔काही ठिकाणी दीड दिवसांनी का केलं जातं बाप्पाचं विसर्जन?_*
_________________________
_‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपण आवर्जून त्याला पुढल्या वर्षी लवकर यायला सांगतो. त्यानंतर पुढचे वर्षभर आपण बाप्पांची तितक्याच आतुरतेनं वाट पाहत असतो.मात्र अनेक घरघुती गणपतींचं विसर्जन हे दीड दिवसांनी होतं.दीड दिवसानं मूर्ती विसर्जन करण्यामागची परंपरा काही वेगळीच आहे._
💥 _सर्वत्र लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. अगदी दिमाखात बाप्पाचे आपण स्वागत केले. तसेच विधीवत स्थापना ही केली. मात्र काही घरगुती गणपती 11 दिवसाचे असतात, काही 6 दिवसाचे तर काही दीड दिवसाचे असतात._
_एक रात्री व दुसऱ्या दिवशी अर्धादिवस असा गणराया घरात ठेवून त्याची आरती, आवडीचे नैवेद्य करुन अवघ्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. मात्र, असे करण्यामागे काही प्राचीन परंपरा आहे. ती परंपरा जाणून घेऊयात..._
💁🏻♀ *प्राचीन परंपरा*
🗣 _प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी याबाबत सांगितले आहे कि, भारत हा कृषीप्रधान देश असल्याने पूर्वी भाद्रपद महिन्यात चतुर्थीच्यादरम्यान धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. यावेळी धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची._
📌 _पूजे नंतर त्याच दिवशी या मूर्तीचे नदीत विसर्जन केले जायचे. नंतर या परंपरेत बदल होऊ लागला. अनेकजण सुबक मातीची मूर्ती तयार करून ती घरी आणू लागले. तिची प्राणप्रतिष्ठा करून नंतर त्या मूर्तीचे विसर्जन करू लागले आणि हळूहळू दीड दिवस गणपती पूजनचा पायंडा पडू लागला. असे असले तरी अनेक ठिकाणी चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीपूजा करून तिचे विसर्जन करण्याची प्रथा आजही कायम आहे._
📍 _मात्र, प्राचीन परंपरा असली तरी सध्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना आपल्या कामातून वेळ मिळत नाही मुलं कामाला जाणारी असतात त्यामुळे 10 दिवस बाप्पाची सेवा करता येत नाही त्यामुळे हल्ली दीड दिवसाचा घरगुती गणपती आणण सर्वजण मान्य करतात. मात्र त्या दीड दिवसात 10 दिवसांची सेवा गणरायाची करताना दिसतात._
*_🤔काय आहे कारण?_*
प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी यामागची एक गोष्ट सांगितली. भारत हा कृषीप्रधान देश आहे. तेव्हा भाद्रपद महिन्यात साधारणं चतुर्थीच्यादरम्यान धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. चतुर्थीला धरणीमातेचे आभार मानले जातात. धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची. पूजा केल्यानंतर त्याचदिवशी या मूर्तीचं नदीत विसर्जन केलं जायचं. नंतर जसजशी वर्षे जाऊ लागली तसा या परंपरेत बदल होऊ लागला. अनेकजण सुबक मातीची मूर्ती तयार करून ती घरी आणू लागले. तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर त्या मूर्तीचं विसर्जन करू लागले आणि हळूहळू दीड दिवस गणपती पूजनाचा पायंडा पडू लागला.
*_📍मात्र अनेक ठिकाणी चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीपूजा करून तिचं विसर्जन करण्याची प्रथा आजतागत कायम ठेवण्यात आलीये._*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*_🙏भारतातली 10 सर्वात मोठी गणपती मंदिरं_*
________
*◼श्री सिद्धिविनायक मंदिर-*
गणपतीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी हे मंदिर सर्वात पहिल्या स्थानी आहे. मुंबईत हे मंदिर असून असं म्हटलं जातं की एका महिलेनं हे मंदिर बांधलं होतं.
*◼श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर-*
सर्वात श्रीमंत मंदिरांच्या ट्रस्टच्या यादीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या ट्रस्टचं नाव आहे. असं म्हटलं जातं की, श्रीमंत दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा प्लेगच्या आजारात गमावला. वज्यानंतर दोघांनी या गणेश मूर्तीची स्थापना केली. यानंतर दरवर्षी मोठ्या उत्साहाना गणेशोत्सव साजरा केला जातो.
*◼कनिपकम विनायक मंदिर चित्तूर-*
विघ्नहर्त्या गणपतीचं हे मंदिर आंध्र प्रदेशमधील चित्तूर येथे आहे. असं मानलं जातं की, इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे पाप हरले जातात. या मंदिराचं विशेष म्हणजे हे मंदिर नदिच्या मधोमध आहे. या मंदिराची स्थापना 11 व्या दशकात चोल राजा कुलोतुंग चोल प्रथमने केली होती. याचा विस्तार नंतर 1336 मध्ये विजयनगर साम्राज्याने केला.
*◼मनकुला विनायक मंदिर, पॉण्डिचेरी-*
मंदिराचा इतिहास हा पॉण्डिचेरीमध्ये फ्रेंच लोक येण्याआधापासूनचा आहे. शास्त्रात गणेशाच्या 16 रुपांबद्दल सांगण्यात आलं आहे. यात पॉण्डिचेरी येथील गणपतीचं तोंड समुद्राच्या दिशेने आहे. याला भुवनेश्वर गणपती असं म्हणतात. तमिळमध्ये मनलचा अर्थ वाळू आणि कुलनचा अर्थ सरोवर असा आहे. अनेक वर्षांपूर्वी गणेश मूर्तीच्या बाजूला वाळूच वाळू होती. यामुळे या गणपतीला मनकुला विनयागर असं म्हटलं जातं.
*◼मधुर महागणपती, केरळ-*
असं म्हटलं जातं की, सुरुवातीला हे शंकराचं मंदिर होतं. मात्र पुजाऱ्यांच्या लहान मुलाने मंदिराच्या भिंतीवर गणपतीचा फोटो लावला. असं म्हणतात की, मंदिरात ठेवण्यात आलेल्या प्रतिमेचा आकार दिवसागणित बदलता चालला होता. तो फोटो दरदिवशी मोठा आणि जाड होत गेला. त्या दिवसापासून हे मंदिर फार महत्त्वाचं झालं.
*◼रणथंभौर गणेश मंदिर, राजस्थान-*
राजस्थानमधील सवाई माधवपुरपासून जवळपास १० किमी अंतरावर रणथंभौर किल्यात हे मंदिर आहे. हे मंदिर गणेशाला पत्र पाठवण्यासाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांच्या घरात कोणतं मंगलकार्य असेल तर सर्वातआधी गणेशाच्या नावाने कार्ड पाठवायला विसरत नाहीत. हे मंदिर 10 व्या दशकात रणथंभौरचे राजा हमीन यांनी बांधलं होतं.
*◼मोती डूंगरी गणेद शमंदिर, जयपुर-*
राजस्थानमधील जयपुर येथील हे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे.जयपुरमधील सेठ जय राम पालीवाल यांनी 18 व्या दशकात हे मंदिर बांधलं होतं.गणेशोत्सवाला इथे प्रचंड गर्दी असते.
*◼गणेश टोक मंदिर, गंगटोक-*
या मंदिरात जाण्यासाठी तीन मजल्यांच्या घराएवढे जिने चढावे लागतात. मंदिराच्या आत नेपाळी पुजारी पूजा करताना दिसतात.ते भक्तांना प्रसाद देतात आणि हातात कलावा बांधतात. मंदिराच्या आत गणपतीची फार मोठी आणि सुंदर मुर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना परिक्रमेसाठी रस्ता आहे. या रस्त्यावरून गंगटोक शहराचं सौंदर्य दिसतं.
*◼गणपतीपुळे, रत्नागिरी, महाराष्ट्र-*
या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची मुर्तीही उत्तर दिशेला नसून पश्चिम दिशेला आहे. इथे येणाऱ्या भक्तांच्या मते, या मंदिराची स्थापना कोणा एका व्यक्तिने केली नसून अनेक मुर्त्या या स्वतः प्रकट झाल्या.
*◼उच्ची पिल्लयार मंदिर, तमिळनाडू-*
तिरुचिरापल्लीमध्ये त्रिची नावाच्या ठिकाणी रॉक फोर्ट नावाची एक टेकडी आहे. इथे गणपतीचं मंदिर आहे. हे मंदिर जवळपास 273 फुट उंचावर आहे आणि मंदिरापर्यंत जाण्यासाठी जवळपास 400 पायऱ्या चढाव्या लागतात.
__________________________
गणेशाला दुर्वा का वाहतात?
https://www.uttar.co/question/5b9fb4c8d023b908281aad87
_===_______________
*👏🏻बाप्पाच्या आरतीला टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्यास होणार 'हे' फायदे*
_कोणतीही चांगली बातमी कानावर आली, वाढदिवस असेल तर टाळ्यांचा कडकडात हमखास होतो. त्याचप्रमाणे सर्वांना आता बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. गणपतीमध्ये सर्वात जास्त आकर्षनाचा विषय असतो, तो म्हणजे घरा-घरामध्ये विराजमान झालेल्या बाप्पाच्या आरतीचा._
_आरतीमध्ये टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्यास अनेक फायदे होतात. अॅक्युप्रेशरच्या सिद्धांतानुसार मनुष्याच्या तळव्यावर त्याच्या संपूर्ण शरीराच्या अवयवांचे दबाव बिंदू असतात. जे दाबल्यानं संबंधीत अवयवांपर्यंत रक्त आणि ऑक्सीजनचा पुरवठा योग्य रित्या होतो_
*टाळ्या वाजविण्याचे फायदे :-*
_- पाठदुखी, मानदुखी आणि सांधेदुखीपासून सुटका मिळते._
_- टाळ्या वाजवल्याने सांधीवात रोगापासून बचाव केला जाऊ शकतो._
_- रक्तदाब कमी असणाऱ्यांना सुद्धा टाळ्या वाजवल्या मुळे अत्यंत फायदो होतो._
_- पचनक्रियेसंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते._
_- टाळ्या वाजवल्याने मुलांचा मेंदु आणखी चांगलं काम करतो._
_- शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी ही थेरपी फायद्याची आहे_
*💥हे फायदे आपल्या मित्र-परिवाराशी नक्की शेअर करा*
उत्तर -> 📣 *जाणून घ्या पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि त्यांचं महत्त्व* 🕹 ...
https://www.uttar.co/answer/5d638b00622304a45c4d6201
उत्तर -> _*🚩पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास माहितीये का?*_ 👏
https://www.uttar.co/answer/5b9d25c0d023b908281aa741
उत्तर -> आरत्या -
https://www.uttar.co/answer/5d6bc65a622304d4764dbf27

सामाजिक एकता बंधुता....https://m.facebook.com/groups/217006644991817?view=permalink&id=2095605983798531&sfnsn=scwspmo
उत्तर -> *⭕NEWS & UPDATES⭕* *----------------------------------------* *📣गणेश मंडळांना आता ऑनलाइन परवाने* *----------------------------------------* 🎙गणेश ...
https://www.uttar.co/answer/5b94970dd023b908281a92d8

0
Answer link
गणेशोत्सव भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती बाप्पाला बसवण्यामागे अनेक कारणे आहेत:
- धार्मिक महत्व: गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि সৌभाग्याचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे, त्यांची पूजा केल्याने घरात सुख-शांती नांदते, अशी मान्यता आहे.
- सांस्कृतिक महत्व: गणेशोत्सव एक सामाजिक सण आहे. लोकांमध्ये एकता आणि समरसता वाढावी, यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.
- लोकमान्य टिळकांचे योगदान: लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्याद्वारे, लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणे हा त्यांचा उद्देश होता.
- कला आणि संस्कृतीचे प्रदर्शन: गणेशोत्सवाच्या काळात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याद्वारे, स्थानिक कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन मिळतं.
गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक सण नसून तो एक सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे.