भारतीय इतिहास इतिहास

लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव केव्हा (दिनांक) सुरु केले?

2 उत्तरे
2 answers

लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव केव्हा (दिनांक) सुरु केले?

2
इ.स. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव आणि इ.स. १८९५ साली शिवाजी जयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण म्हणून साजरे केले. त्यांत मिरवणूक हा मोठा भाग होता.
उत्तर लिहिले · 3/9/2018
कर्म · 3775
0

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव इ.स. 1895 मध्ये सुरू केला, तर सार्वजनिक गणेशोत्सव इ.स. 1893 मध्ये सुरू केला.


उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1780

Related Questions

1894 मधील ब्रिटिश राजवटीतील पहिले राष्ट्रीय स्वरूप स्पष्ट करा?
जालियनवाला बाग घटने विषयी माहिती लिहा.
सम्राट कनिष्क माहिती?
बहामनी राज्याचा न्हास का झाला?
केसरी हे वृत्तपत्र कोणी काढले?
बहमनी राज्याचा ऱ्हास का झाला?
खेडा सत्याग्रह महात्मा गांधीजींनी कोणत्या राज्यात घडून आणला?