राजकारण इतिहास

जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला?

3 उत्तरे
3 answers

जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला?

7
जय जवान जय किसान हा एक प्रसिद्ध नारा आहे. हा नारा सर्वात आधी १९६५ भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेस भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री श्री लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता. हा भारताचा राष्ट्रीय नारा म्हणून ओळखला जातो, जो जवान आणि शेतकऱ्यांच्या श्रमाचा प्रतीक आहे. धन्यवाद.
उत्तर लिहिले · 19/8/2018
कर्म · 10880
3
जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला.
उत्तर लिहिले · 11/7/2020
कर्म · 13290
0

जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी दिला.

या घोषणेचा उद्देश देशातील जवान आणि किसान यांचे महत्व वाढवणे हा होता.

लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5220

Related Questions

सन 1948 च्या राष्ट्रसंघ आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?
मानव अधिकाराचा जिनेवा करार 1949 सविस्तरपणे स्पष्ट करा?
मानो अधिकारांसह अधिकारासाठीच सार्क संघटनेचे कार्य?
संयुक्त राष्ट्र संघाची आमसभा सविस्तरपणे स्पष्ट करा?
संयुक्त राष्ट्रांची महासभा सविस्तरपणे स्पष्ट करा?
सन 1948 च्या राष्ट्रसंघ सनदेतील उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?
सन 1945 च्या राष्ट्रसंघ सनदेतील उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?