3 उत्तरे
3
answers
इ.स 1498 मध्ये वास्को द गामा भारतातील कोणत्या बंदरात येऊन पोहचला?
4
Answer link
वास्को द गामा (१४६० ते २४ डिसेंबर १५२४) हा एक पोर्तुगीज खलाशी होता. वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ.स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला. भारतातील कालिकात या बंदरात वास्को दि गामा ने पाय ठेवले
0
Answer link
इ.स. 1498 मध्ये वास्को द गामा (Vasco da Gama) भारतामध्ये कालिकत (Calicut) बंदरात येऊन पोहचला.
कालिकत हे शहर सध्याच्या केरळ राज्यामध्ये (Kerala) आहे आणि या शहराला कोळिकोड (Kozhikode) म्हणून देखील ओळखले जाते.
संदर्भ: