भारताचा इतिहास संभाजी महाराज ऐतिहासिक घटना इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या कुराणप्रमाणे झाली आहे का?

6 उत्तरे
6 answers

धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या कुराणप्रमाणे झाली आहे का?

14
      
मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांची पाशवी हत्या केली व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या झुल्फिकारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले. दि ८ मार्च १६८९ या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला.

  छत्रपती संभाजी राजांचा खुणाचा बदला 500 महार योध्दांनी 28000 पेशव्यांना 1जानेवारी 1818 रोजी कापुन घेतला व संभाजी राजांची समाधी सध्या ही वढु येथे आहे.

धन्यवाद😊😊😊
उत्तर लिहिले · 9/8/2018
कर्म · 21615
5
किती खोटं इतिहास पसरवणार औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या कुराण प्रमाणे केली, याचा स्पष्ट पुरावा आहे. त्याने काजी मुल्ला मौलवी यांना विचारून हत्येचा फतवा काढला . पत्र सुद्धा उपलब्ध आहे . याच औरंगजेबाने त्याच्या भावाची पण अशीच हत्या केली होती, शिखांच्या गुरूची पण अशीच हत्या केली होती. या सगळ्याला पुरावे संदर्भ आहेत. 
लोकांना लाज नाही वाटत इतकं खोटं पसरवायला ? ज्या औरंगजेबाने मंदिर पडली हिंदूंना मारले ग्रंथ जाळले, त्याने हिंदूंची गुरुकुल सुद्धा बंद केली, तो औरंगजेब, ब्रह्मनाना बोलवून मनुस्मृती शोधून फतवा काढेल इतका मूर्ख वाटतो ????? एवढच औरंगजेब ब्रह्म वर जे लिहिली त्याला काहीही पुरावा नाही आहे , इतिहासात पुराव्यांवर चालत बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. औरंगजेबाने कुराण प्रमाणे त्यांची हत्या केली याला स्वतः औरंगजेब च पुरावा आहे. एकदा कुराण वाचा, मग कळेल, कुराण, शरिया इस्लामी कायदे, हदिस या सगळ्यांवर मोगलाई चालू होती, खरच स्वतः एकदा हे सगळ वाचा, तो औरंगजेब स्वतः म्हणतोय मी हत्या मौलवी ल फतवा काढून केेली. आलमगीरनामा वाचा. WhatsApp फेसबुक वर इतिहास नसतो.
उत्तर लिहिले · 23/3/2022
कर्म · 110
0

धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या कुराणानुसार झाली नाही.

सत्य काय आहे:

  • संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले गेले, ही वस्तुस्थिती आहे.
  • त्यांच्या हत्येची पद्धत अत्यंत क्रूर होती, ज्यामध्ये त्यांचे शरीर अक्षरशः तोडण्यात आले.
  • कुराणमध्ये अशा प्रकारच्या क्रूर हत्येचा उल्लेख नाही. इस्लाममध्ये युद्धकैद्यांना मारण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, परंतु त्या संभाजी महाराजांच्या हत्येशी जुळत नाहीत.

निष्कर्ष:

त्यामुळे, संभाजी महाराजांची हत्या कुराणानुसार झाली, हे म्हणणे चुकीचे आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2840

Related Questions

ऐतिहासिक घटना सांगा?
शंभूराजेंच्या बलिदानाबाबत माहिती द्या?
छत्रपती संभाजी राजे जिवंत असताना शिवरायांनी त्यांचे पिंडदान केसांसाठी केले होते का?
शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका माहिती?
अफझलखानाचा वध कोणत्या वारी झाला?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग कोणते आहेत?
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील धोक्याचे प्रसंग कोणते होते?