संकेतस्थळ
तंत्रज्ञान
मी एका उत्तराला नावडले केले असता एक रिमार्क आला "तुम्ही खूप सारी उत्तरे नावडली करत आहात.क्रुपया सकारात्मक रहा".मी सदर उत्तर नावडले करण्यापूर्वी दूसऱ्या कोणी नावडलै केले होते.मी नावडलै केल्यावर असा रिमार्क येण्याचे कारण काय, मी काही चूक केली का?
मूळ प्रश्न: उत्तर नावडले असे केल्यावर Something Went Wrong असे का दिसते?
सध्या उत्तरवर वैयक्तिक द्वेषापोटी नावडले करून दुसऱ्याचे कर्म कमी करण्याचा उपद्रव वाढला होता. याला पायबंद म्हणून एक व्यक्ती फक्त ठराविकच उत्तरे नावडले करू शकतो असा निर्बंध घालण्यात आला आहे.
तुम्ही जास्त उत्तरे नावडले करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला something went wrong असा मेसेज दिसत असेल. पुढील अपडेट मध्ये या मेसेजच्या जागेवर वरील प्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येईल.
तुम्हीदेखील १ उत्तर नावडले करण्याआधी १० उत्तरे तरी आवडले करत चला. म्हणजे उत्तर देणाऱ्याला उत्साह राहतो, आणि त्यातून उत्तरवरील सलोख्याचे वातावरण टिकून राहते.
1 उत्तर
1
answers
मी एका उत्तराला नावडले केले असता एक रिमार्क आला "तुम्ही खूप सारी उत्तरे नावडली करत आहात.क्रुपया सकारात्मक रहा".मी सदर उत्तर नावडले करण्यापूर्वी दूसऱ्या कोणी नावडलै केले होते.मी नावडलै केल्यावर असा रिमार्क येण्याचे कारण काय, मी काही चूक केली का?
9
Answer link
नाही तुम्ही काही चूक नाही केली....
एखादे उत्तर आपल्याला पटत नसल्यास अथवा आक्षेपार्ह वाटल्यास आपण उत्तरे नावडले करू शकतो...
पण मागील काही प्रकारांमुळे चांगल्या आणि योग्य उत्तरास देखील कुणीही नावडले करायचे म्हणून या साठी तुर्तास आळा बसावा म्हणून अशी नोटिफिकेशन काहींना येते...
यापूर्वी मला देखील असे आलेले...
काही तांत्रिक बिघाड मुळे झाले असावे असे मला वाटले...
जेव्हा तुमच्या सारखीच नोटिफिकेशन मला आल्यावर मी ती नीट वाचली तेव्हा मला समजले की, कृपया सकारात्मक रहा.., म्हणजे नावडले करुन नकारात्मक रूप देण्यापेक्षा सकारात्मक रहा असे म्हणणे असावे....
जर एखाद्याचे उत्तर खरच आक्षेपार्ह असल्यास तुम्ही रिपोर्ट करा...
आणि काही दिवसानी ते स्वतःहुन सुरळीत होते... तुम्ही नावडले वर क्लीक करू शकता...
आणि अशी समस्या आढळल्यास support@uttar.co वर मेल करा..,