इंटरनेटचा वापर बातम्या वर्तमानपत्र संकेतस्थळ तंत्रज्ञान

नवाकाळ वर्तमानपत्र कोणत्या लिंकवर वाचायला मिळेल?

2 उत्तरे
2 answers

नवाकाळ वर्तमानपत्र कोणत्या लिंकवर वाचायला मिळेल?

4
https://play.google.com/store/apps/details?id=io.cordova.marathiepapers


फक्त या अँप च्या लिंक वर जाऊन तुम्हाला सर्व जिल्हाचे सर्वच पेपर छापील प्रती प्रमाणे वृत्तपत्र वाचायला मिळेल सर्व पेपरच्या अँप ठेवण्यापेक्षा हे तुम्हाला चांगले मदत देईल पण वेळोवेळी update करत राहा हाच वापरा असा काही हा प्रोमोशन करण्याचा भाग नाही गैरसोय टाळवी तसेच सोपी सोय उपलब्ध हा दृष्टीने........


आपल्याला खरोखर या ॲप्स उपयोग झाला आपला अभिप्राय नक्की नोंदवा किंवा काही त्रुटी आढळल्या तर कमेंट द्वारे संपर्क करा

https://play.google.com/store/apps/details?id=io.cordova.marathiepapers

या प्रश्नातच्या उत्तरात कंमेंट्प्रमाणे यातील काही बद्ल केलेलं आहे ते पुढील



​प्रथमतः जिल्हा प्रमाणे निवडलानंतर



​असं होईल व नंतर > icon वर दाबून जसे आपल्या पुढे घायचं त्याप्रमाणे करावे





​असं उघडून मार्क केलेल्या > ikon दाबून पुढीलप्रमाणे पाने बदलावी जी जी हवी ती (< मागे साठी ही वापरावीत)

उत्तर लिहिले · 10/4/2020
कर्म · 7680
0

तुम्ही नवाकाळ वर्तमानपत्र खालील लिंकवर वाचू शकता:

(तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन नवाकाळ वर्तमानपत्र वाचू शकता.)

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2420

Related Questions

सांगली महानगरपालिकेचे संकेतस्थळ काय आहे?
राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ कोणते?
मराठी लेख वाचायला कोणती वेबसाईट आहे?
अहो, 'उत्तर' वाले महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे का मिळत नाही? फालतू प्रश्न लगेच विचारात घेतले जातात.
लोकराज्य मासिक आता Online PDF फाईल मिळत नाही का? मिळत असेल तर त्याची लिंक पाठवा...
मी कधीच कोणाच्या उत्तरावर नावडते करत नाही, तरी नावडते वर क्लिक केल्यावर "तुम्ही खूप सारे नावडते करत आहात, सकारात्मक राहा" असा संदेश का येतो?
उत्तरांची पॉइंट सिस्टम कशी माहीत होईल? म्हणजे कर्म कसे वाढतात, एका उत्तराला किती कर्म वाढतात, एका आवडण्याला किती वाढतात, नावडण्याला किती कर्म कमी होतात, नावडण्यासाठी एडिटरसाठी किती कर्म असावे लागतात?