संकेतस्थळ तंत्रज्ञान

उत्तरांची पॉइंट सिस्टम कशी माहीत होईल? म्हणजे कर्म कसे वाढतात, एका उत्तराला किती कर्म वाढतात, एका आवडण्याला किती वाढतात, नावडण्याला किती कर्म कमी होतात, नावडण्यासाठी एडिटरसाठी किती कर्म असावे लागतात?

2 उत्तरे
2 answers

उत्तरांची पॉइंट सिस्टम कशी माहीत होईल? म्हणजे कर्म कसे वाढतात, एका उत्तराला किती कर्म वाढतात, एका आवडण्याला किती वाढतात, नावडण्याला किती कर्म कमी होतात, नावडण्यासाठी एडिटरसाठी किती कर्म असावे लागतात?

1
तुम्ही तुमच्या उत्तर app च्या प्रोफाइल वर जाऊन
तुमचे कर्म च्या जवळ च बाजूला असलेल्या सिम्बॉल वर टच करा
कर्माबद्दल सगळी सविस्तर माहिती आहे

किंवा खलील photo बघा

उत्तर लिहिले · 20/9/2018
कर्म · 13390
0
मला माफ करा, मला उत्तरांची पॉइंट सिस्टम कशी माहीत होईल याबद्दल माहिती नाही.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5160

Related Questions

सांगली महानगरपालिकेचे संकेतस्थळ काय आहे?
राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ कोणते?
नवाकाळ वर्तमानपत्र कोणत्या लिंकवर वाचायला मिळेल?
मराठी लेख वाचायला कोणती वेबसाईट आहे?
अहो, 'उत्तर' वाले महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे का मिळत नाही? फालतू प्रश्न लगेच विचारात घेतले जातात.
लोकराज्य मासिक आता Online PDF फाईल मिळत नाही का? मिळत असेल तर त्याची लिंक पाठवा...
मी कधीच कोणाच्या उत्तरावर नावडते करत नाही, तरी नावडते वर क्लिक केल्यावर "तुम्ही खूप सारे नावडते करत आहात, सकारात्मक राहा" असा संदेश का येतो?