Topic icon

संकेतस्थळ

0
राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ http://eci.nic.in हे आहे.
उत्तर लिहिले · 1/5/2022
कर्म · 11785
4
https://play.google.com/store/apps/details?id=io.cordova.marathiepapers


फक्त या अँप च्या लिंक वर जाऊन तुम्हाला सर्व जिल्हाचे सर्वच पेपर छापील प्रती प्रमाणे वृत्तपत्र वाचायला मिळेल सर्व पेपरच्या अँप ठेवण्यापेक्षा हे तुम्हाला चांगले मदत देईल पण वेळोवेळी update करत राहा हाच वापरा असा काही हा प्रोमोशन करण्याचा भाग नाही गैरसोय टाळवी तसेच सोपी सोय उपलब्ध हा दृष्टीने........


आपल्याला खरोखर या ॲप्स उपयोग झाला आपला अभिप्राय नक्की नोंदवा किंवा काही त्रुटी आढळल्या तर कमेंट द्वारे संपर्क करा

https://play.google.com/store/apps/details?id=io.cordova.marathiepapers

या प्रश्नातच्या उत्तरात कंमेंट्प्रमाणे यातील काही बद्ल केलेलं आहे ते पुढील



​प्रथमतः जिल्हा प्रमाणे निवडलानंतर



​असं होईल व नंतर > icon वर दाबून जसे आपल्या पुढे घायचं त्याप्रमाणे करावे





​असं उघडून मार्क केलेल्या > ikon दाबून पुढीलप्रमाणे पाने बदलावी जी जी हवी ती (< मागे साठी ही वापरावीत)

उत्तर लिहिले · 10/4/2020
कर्म · 7680
0

मराठी लेख वाचण्यासाठी अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत, त्यापैकी काही प्रमुख वेबसाईट खालीलप्रमाणे:

  • लोकसत्ता (Loksatta):

    ही वेबसाईट भारतातील एक लोकप्रिय मराठी वृत्तपत्र आहे. या वेबसाईटवर तुम्हाला ताज्या बातम्या, लेख आणि विश्लेषण वाचायला मिळतील.

    लोकसत्ता
  • महाराष्ट्र टाइम्स (Maharashtra Times):

    हे भारतातील आणखी एक लोकप्रिय मराठी वृत्तपत्र आहे. या वेबसाईटवर तुम्हाला बातम्या, लेख आणि विविध विषयांवरील माहिती मिळेल.

    महाराष्ट्र टाइम्स
  • सामना (Saamana):

    सामना हे शिवसेना पक्षाचे मुखपत्र आहे. या वेबसाईटवर तुम्हाला राजकीय आणि सामाजिक विषयांवरील लेख वाचायला मिळतील.

    सामना
  • दिव्य मराठी (Divya Marathi):

    दिव्य मराठी हे दैनिक भास्कर समूहाचे मराठी वृत्तपत्र आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध विषयांवरील लेख आणि बातम्या मिळतील.

    दिव्य मराठी
  • झी २४ तास (Zee 24 Taas):

    झी २४ तास ही मराठी न्यूज चॅनेलची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला ताज्या बातम्या आणि विविध विषयांवरील लेख वाचायला मिळतील.

    झी २४ तास
  • एबीपी माझा (ABP Majha):

    एबीपी माझा ही देखील एक लोकप्रिय मराठी न्यूज चॅनेलची वेबसाईट आहे. यावर तुम्हाला बातम्या आणि लेख मिळतील.

    एबीपी माझा
  • न्यूज १८ लोकमत (News18 Lokmat):

    न्यूज १८ लोकमत ही न्यूज वेबसाईट सुद्धा मराठीमध्ये बातम्या आणि लेख वाचण्यासाठी चांगली आहे.

    न्यूज १८ लोकमत

या व्यतिरिक्त, अनेक ब्लॉग आणि इतर वेबसाईटवरही तुम्हाला मराठी लेख वाचायला मिळतील.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440
12
तस काही नाहीये सरजी इथे त्याच प्रश्नांची उत्तरे दिले जातात जे उत्तरकर्त्यांना लोकांना त्याबद्दल माहिती आहे ज्या प्रश्नांची उत्तरे माहितीच नाही किंवा त्याबद्दल त्यांना काही ज्ञानच नाही तर आम्ही तर किंवा लोकांनी तर काय उत्तर द्यावे माझ्या मते तुमच्या प्रश्नांची उत्तरे इथे कोणी दिली नाहीत म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारत असावा
पण मी तुमचे प्रश्न चेक केले असता तुमचे सर्व प्रश्न हे मेडिकल पेशंट डॉक्टर या संदर्भात आहेत
आणि त्या विषयात इथे कोणी प्राविण्य असेल असेल अस मला वाटत नाही आणि जरी असतील तर तेवढे मोठे प्राविण्य लोक इथे उत्तर app वर जास्त वेळ थांबणार नाहीत त्यांना त्यांची काम असतात
असो असा गैरसमज करून घेऊ नका सर तुम्ही कि महत्त्वाचाच प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत आणि इतर मिळतात
ज्यांना जे जमत त्याची उत्तरे इथे अवश्य लोक देतातच


धन्यवाद 🙂🙏🙏🙏🙏🙏
उत्तर लिहिले · 16/12/2019
कर्म · 20585
0

लोकराज्य मासिक ऑनलाईन PDF स्वरूपात वाचण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:

  • महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ:publications.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लोकराज्य मासिकाचे अंक PDF स्वरूपात उपलब्ध असतात. तिथे तुम्ही मागील वर्षांचे अंक वाचू शकता.
  • लिंक: publications.maharashtra.gov.in

  • ॲग्री जंक्शन वेबसाईट: ॲग्री जंक्शन वेबसाईटवरती लोकराज्य मासिकाचे काही अंक वाचायला मिळू शकतात.
  • लिंक: agrijunction.com

तुम्ही या संकेतस्थळांना भेट देऊन तुम्हाला आवश्यक असलेले मासिक निवडू शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1440
12
असे यासाठी की, तुम्ही एखाद्या उत्तराला नावडले ('नावडले' ऐवजी 'न आवडल्यास') केलात तर उत्तर लिहिणाऱ्या व्यक्तीला वाईट वाटेल यासाठी तुम्हाला असे नोटिफिकेशनच्या द्वारे तुमची समजूत काढून नावडले न करता तुमच्या विचारात सकारात्मक विचार ठेवा. जेणेकरून उत्तर देणारे अथवा प्रश्न विचारणाऱ्या दोघांना वाईट न वाटता एक दुसऱ्यांना आपल्या समस्येचं समाधान मिळावं हा या मागचा उद्देश आहे.
उत्तर लिहिले · 16/10/2018
कर्म · 569245
1
तुम्ही तुमच्या उत्तर app च्या प्रोफाइल वर जाऊन
तुमचे कर्म च्या जवळ च बाजूला असलेल्या सिम्बॉल वर टच करा
कर्माबद्दल सगळी सविस्तर माहिती आहे

किंवा खलील photo बघा

उत्तर लिहिले · 20/9/2018
कर्म · 13390