भूगोल महाराष्ट्र भूगोल

महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे _________ किमी आहे?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे _________ किमी आहे?

4
महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. विस्तार ११८.८०९ चौरस मैल (३,०७७१० चौरस किमी) आहे.

महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी – 800 कि.मी.

महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी – 720 कि.मी. (काही ठिकाणी ही 700 कि.मी. आहे)

उत्तर लिहिले · 31/7/2018
कर्म · 210095
0

महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे.

(The east-west length of the state of Maharashtra is approximately 800 kilometers.)


उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2260

Related Questions

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे?
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती?
मांजरा धरण कोणत्या राज्य व जिल्हा मध्ये आहे?
महाराष्ट्रातील पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे?
आपल्या महाराष्ट्रात तालुके किती आहेत आणि महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय कुठे आहे?
महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत?
महाराष्ट्र राज्याची लांबी किती आहे?