2 उत्तरे
2 answers

परिचालन म्हणजे काय?

9
परिचालन हा हिंदी शब्द आहे...

याचा अर्थ असा होय की, एखादे कार्य योग्य रीतीने करणे...

सामान्यतः आपण त्याला "संचालन" असेही संबोधू शकतो...

शब्दकोशात "परिचालन" या शब्दास इंग्रजी भाषेत "ऑपरेशन" असेही म्हटले गेले आहे...

उदाहरणसहित तुम्हाला सांगितले तर...
एखादे कार्य करण्यासाठी त्यास गती मिळावी म्हणून परिचालन हा शब्द वापरण्यात येतो...
" वॉटर टँकरला गती देणे सोपे नाही..."
" वॉटर टँकर परिचालन आसान नही है..."

वरील उदहरणानुसार आपणास परिचालनाची प्रचिती आली असावी..,
उत्तर लिहिले · 19/7/2018
कर्म · 458580
0

परिचालन (Operations) म्हणजे कोणत्याही संस्थेत वस्तू व सेवा निर्माण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रिया आणि प्रक्रिया.

थोडक्यात, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतरण करणे म्हणजे परिचालन होय. यात अनेक गोष्टींचा समावेश होतो, जसे की:

  • उत्पादन नियोजन
  • गुणवत्ता नियंत्रण
  • साठा व्यवस्थापन
  • देखभाल आणि दुरुस्ती

परिचालन व्यवस्थापन हे संस्थेच्या ध्येयांनुसार उत्पादन प्रक्रियांचे नियोजन, आयोजन आणि नियंत्रण ठेवते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5220

Related Questions

इंटरनेटवर टिपा लिहा?
कार्यालयीन स्वयंचलन म्हणजे काय? कार्यालय स्वयंचलन प्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
वयक्तीक Quiz बनलाय ची असेल तर ॲप्लिकेशन कोणतं घ्यावे?
संगणकाची व्याख्या सांगून हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आज्ञावली यातील फरक स्पष्ट करा?
मोबाइल चार्जर कसा बंद पडतो असे मानले जाते?
पंख्याचा वेग कमी असल्यास कोणते घटक बदलता येतील?
नियमनासाठी कोणते आयसी वापरले जातात?