2 उत्तरे
2 answers

परभणी जिल्ह्याचे प्राचीन नाव काय?

3
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या शहरांशी तसेच शेजारील आंध्र प्रदेश राज्याला रस्त्याने उत्तम प्रकारे जोडला गेला आहे.
उत्तर लिहिले · 30/6/2018
कर्म · 25725
0

परभणी जिल्ह्याचे प्राचीन नाव प्रभावती नगरी असे होते.

परभणी हे नाव 'पर्जन्या' या शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ पाऊस आहे.

ऐतिहासिक दृष्ट्या, परभणी जिल्हा राष्ट्रकूट, चालुक्य, आणि यादव यांसारख्या राजवंशांच्या शासनाखाली होता.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2520

Related Questions

कोल्हापूरचे जुने नाव काय?
कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कल बा असे होते?
पैठणचे जुने नाव काय?
औरंगाबादचे जुने नाव काय आहे?
औरंगाबाद शहराचे जुने नाव काय?