उपहारगृह ऐतिहासिक नावे इतिहास

औरंगाबादचे जुने नाव काय आहे?

4 उत्तरे
4 answers

औरंगाबादचे जुने नाव काय आहे?

4
   औरंगाबादचे जुने नाव खडकी होते. परंतु, औरंगाबाद हे नाव औरंगजेब याच्या नावावरून ठेवले गेले. आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, अशी मागणी सर्वजण करत आहेत.

औरंगाबाद = खडकी

उत्तर लिहिले · 4/8/2020
कर्म · 2270
1
औरंगाबाद चे जुने नाव खडकी होते......
परंतु,
औरंगजेबाच्या नावावर औरंगाबाद असे नाव पडले...

औरंगाबाद चे नाव आता संभाजीनगर व्हावे अशी सर्वजण मागणी करत आहे...
उत्तर लिहिले · 5/9/2017
कर्म · 1435
0

औरंगाबादचे जुने नाव 'फातेहपूर' होते.

1653 मध्ये औरंगजेब जेव्हा डेक्कनचा (Decan) व्हाईसरॉय बनला, तेव्हा त्याने शहराचे नाव बदलून औरंगाबाद ठेवले.

त्याआधी, मुर्तुजा निजाम शाह द्वितीय याने हे शहर वसवले आणि त्याला 'खडकी' असं नाव दिलं होतं.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

मराठी किती जुनी भाषा आहे?
औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?