
ऐतिहासिक नावे
0
Answer link
कोल्हापूरचे जुने नाव 'कुंथुपुरी' असे होते.
कुंथुपुरी हे नाव जैन धर्मातील 24 वे तीर्थंकर कुंथुनाथ यांच्या नावावरून पडले आहे, असे मानले जाते.
कालांतराने कुंथुपुरीचे रूपांतर कोल्हापूरमध्ये झाले.
1
Answer link
कलबा नव्हे कुलाबा
रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा होते. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी ते बदलून रायगड केले.
रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा होते. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी ते बदलून रायगड केले.
4
Answer link
पैठण हे गाव प्राचीन काळापासून 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. पूर्वी (मूळ नाव "प्रतिष्ठान") ही सातवाहन राजाची राजधानी होती.
3
Answer link
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या शहरांशी तसेच शेजारील आंध्र प्रदेश राज्याला रस्त्याने उत्तम प्रकारे जोडला गेला आहे.
4
Answer link
औरंगाबादचे जुने नाव खडकी होते. परंतु, औरंगाबाद हे नाव औरंगजेब याच्या नावावरून ठेवले गेले. आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, अशी मागणी सर्वजण करत आहेत.
औरंगाबाद = खडकी
औरंगाबाद = खडकी