3 उत्तरे
3
answers
औरंगाबाद शहराचे जुने नाव काय?
7
Answer link
☙औरंगाबाद शहराचे जुने नाव खडकी असे होते. इतिहासकारांनी मलिक अंबर याने हे शहर वसविल्याचे नमूद केले आहे.
0
Answer link
औरंगाबाद शहराचे जुने नाव फत्तेपूर होते.
1653 मध्ये औरंगजेबाने हे शहर जिंकले आणि त्याचे नाव बदलून औरंगाबाद ठेवले.