संस्कृती अध्यात्म कुतूहल धार्मिक

ह.भ.प. एखाद्याच्या नावापुढे का लावतात?

4 उत्तरे
4 answers

ह.भ.प. एखाद्याच्या नावापुढे का लावतात?

7
ह.भ.प. म्हणजे हरी भक्त परायण. हे पद कीर्तनकार किंवा प्रवचनकार यांच्या नावा अगोदर लावतात. सर्वसाधारणपणे अध्यात्मिक क्षेत्रातील लोक भक्ती हेच मुख्य साधन मानतात व परमेश्वराची भक्ती व नामस्मरण हेच त्यांचे ध्येय असते.
उत्तर लिहिले · 26/6/2018
कर्म · 395
2
                    श्री
हरी भक्त पारायण म्हणजे जो कोणी स्त्री किंवा
पुरुष कीर्तन आणि पारायण सांगतात त्यांना
भरपूर अशी धार्मिक व ग्रंथिक  तसेच
सामाजिक माहिती असेल अशा
लोकांच्या नावापुढे ह.भ.प. असे लावतात.
उत्तर लिहिले · 26/6/2018
कर्म · 25725
0

ह.भ.प. हे अक्षरं आदर व्यक्त करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या नावाआधी लावले जातात. ह्या अक्षरांचा अर्थ 'हरि भक्त परायण' असा होतो.

हरि भक्त परायण म्हणजे काय?

  • हरि: विष्णू किंवा परमेश्वर
  • भक्त: देवाची उपासना करणारा
  • परायण: तल्लीन झालेला, समर्पित

त्यामुळे, 'हरि भक्त परायण' म्हणजे जो देवाला पूर्णपणे समर्पित आहे, देवाची भक्तिभावाने उपासना करतो, असा मनुष्य. हे विशेषतः वारकरी संप्रदायातील लोकांच्या नावाआधी वापरले जाते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवे पाहू शकता:

  1. मराठी भाषा - हरिभक्तपरायण
  2. हरि भक्त परायण म्हणजे काय ? स्पष्ट अर्थ । Hari Bhakt Parayan Mhanje Kay ?
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5300

Related Questions

ज्ञानेश्वरांचे सांस्कृतिक कार्य विशद करा?
ग्राम संस्कृतीचे स्वरूप स्पष्ट करा?
थोर संत संताजी जगनाडे यांची जयंती जि जिल्हा परिषद शालेत करू शकतोका?
कुळाचार म्हणजे काय?
प्रथम ऋतुगमन विधी?
प्रथम रजस्वला विधी माहिती?
श्री संत जनार्दन स्वामी महाराज वेरूळ आश्रम बद्दल माहिती ?