2 उत्तरे
2
answers
Mobile चा शोध कोणी लावला?
21
Answer link
मोटोरोला ही हँडहेल्ड मोबाईल फोनची निर्मिती करणारी पहिली कंपनी होती. मोबाईलचा पहिला फोन कॉल मार्टिन "मार्टी" कूपर यानी केला.
३ एप्रिल १९७३ रोजी मोटोरोलाचे संशोधक आणि कार्यकारी मार्टिन कूप आणि बेल लॅब्जचे डॉ. जोएल एस. यांनी ग्राहकांच्या हँडहेल्ड उपकरणांतून पहिला मोबाईल टेलिफोन काॅल केला. मार्टिन कूपर (इन्व्हेन्टर) यांनी सेल्युलर मोबाईल फोनचा शोध लावला. हातातील मोबाईलचा पहिला फोन कॉल मार्टिन "मार्टी" कूपर यानी केला. ते एक अमेरिकन अभियंता होते.

0
Answer link
मोबाइलचा शोध मार्टिन कूपर यांनी लावला.
मार्टिन कूपर हे मोटोरोला कंपनीत काम करत होते. त्यांनी 3 एप्रिल 1973 रोजी पहिला मोबाइल फोन बनवला आणि त्यातून पहिला कॉल केला.
त्यांनी न्यूयॉर्क शहरात बेल लॅब्सचे प्रतिस्पर्धी जोएल एस. एंजेल यांना पहिला कॉल केला होता.
पहिला व्यावसायिक मोबाइल फोन मोटोरोला डायनाटॅक 8000x होता, जो 1983 मध्ये बाजारात आला.