
मोबाईल
1
Answer link
*📱 मोबाईल मध्ये एअरप्लॅन मोड का दिलेला असतो?*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
मोबाईल कोणत्याही कंपनिचा असो त्यामध्ये एअरप्लॅन मोड हा असतोच. https://bit.ly/3DXekXi स्मार्टफोनमध्ये दिलेला एअरप्लेन मोड हे खूपच खास फीचर आहे. एअरप्लेन मोड सक्रिय केल्यानंतर तुमच्या फोनवरून नेटवर्क निघून जाते आणि तुम्ही कॉल करू शकत नाही आणि कॉल रिसिव्हही करू शकत नाही. मात्र, असे असेल तर हे फीचर का दिले जाते, असा प्रश्न अनेकांना पडतो.

मोबाईल मध्ये असणाऱ्या चिन्हाप्रमाणे व नावाप्रमाणेच या फीचरचा उपयोग विमानामध्ये केला जातो. तुम्ही विमानामध्ये चढताच फोन एअरप्लेन मोड म्हणजेच फ्लाईट मोडवर ठेवा, अशी घोषणा केली जाते. उड्डाणादरम्यान वैमानिकाला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही सूचना केली जाते. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫विमानात मोबाईल कनेक्शन चालू राहिले, तर त्याचा पायलटच्या संवादावर परिणाम होतो आणि समस्या निर्माण होतात.
याशिवायही, एअरप्लेन मोडचे इतर अनेक उपयोग आहेत. स्मार्टफोनमध्ये नेटवर्कची समस्या असेल, तर प्रथम एअरप्लेन मोड अॅक्टिव्हेट आणि नंतर तो पुन्हा डिअॅक्टिव्हेट केल्यास नेटवर्कची समस्या दूर होते. https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24
1
Answer link
यासाठी तुम्हाला टीव्हीला मोबाईल जोडायची गरज नाही.
फोनमध्ये Screencast नावाची एक सुविधा असते. Settings मध्ये जाऊन ती चालू करा. तुमच्या फोनची स्क्रीन जशीच्या तशी टीव्हीत दिसेल, आणि मग हवी ती गोष्ट फोनमध्ये चालू करा आणि टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर तिचा आनंद घ्या.
2
Answer link
तुम्ही जर अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल, तर कॉल हिस्ट्रीमध्ये तुम्हाला आलेले कॉल्स, मिस्डकॉल्स आणि डायल केलेले कॉल्स याबद्दलची माहिती या सूचीमध्ये सहज मिळते. जर तुम्हाला दुसऱ्याच्या कॉलची माहिती पाहिजे असेल, तर ती त्याच्या मोबाईलमध्येच मिळेल. पण ती माहिती काढून टाकली असेल, तर मिळणे अशक्य आहे.
0
Answer link
ज्या मोबाईलवरून ईमेल अकाउंट उघडले, तो मोबाईल व मोबाईल नंबर अस्तित्वात नाही, तरी पासवर्ड बदलायचा आहे?
जुना पासवर्ड माहिती असेल तर लॉग इन करून पासवर्ड बदलणे सोपे आहे. पासवर्ड माहिती नसेल तर सिक्युरिटी क्वेश्चन वापरून बदलता येईल.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
Answer link
mala maf kara, mala android phone madhye marathi bolun typing kashi karavi he mahit nahi.
0
Answer link
तुमच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे:
मोबाईलचा शोध:
मोबाइलचा शोध मार्टिन कूपर (Martin Cooper) यांनी लावला. ते मोटोरोला (Motorola) कंपनीत काम करत होते. त्यांनी 3 एप्रिल 1973 रोजी पहिला मोबाइल कॉल केला.
स्रोत: ब्रिटानिका - मार्टिन कूपर
राऊंड सर्किटचा वापर:
राऊंड सर्किटचा वापर विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये केला जातो, जसे की:
- रेडिओ फ्रिक्वेन्सी (Radio Frequency) उपकरणे: रेडिओ आणि वायरलेस कम्युनिकेशन सिस्टममध्ये याचा उपयोग होतो.
- मायक्रोवेव्ह उपकरणे: मायक्रोवेव्ह ओव्हन आणि इतर मायक्रोवेव्ह संबंधित उपकरणांमध्ये राऊंड सर्किट वापरले जाते.
- उच्च-गती डेटा ट्रान्सफर: हाय-स्पीड डेटा ट्रान्सफर ॲप्लिकेशन्समध्ये सिग्नलची गुणवत्ता सुधारण्यासाठी याचा वापर होतो.