10 उत्तरे
10 answers

आत्महत्या कशी करावी?

18
अात्महत्या करण्याचं महत्वाच कारण म्हणजे नैराश्य  होय. आणि जिवनात नैराश्य येण्याची अनेक कारणं असतात व या नैराश्याला कंटाळून लोकं आत्महत्या करतात. अर्थात  हा निर्णय संपुर्णाता: चुकीचा अ‍सतो.
        आपण आत्महत्या कशी करायची ? असा प्रश्न विचारण्याऐवजी जर आपण आत्महत्या थांबवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात असा प्रश्न विचारला असता तर नक्कीच आनंद झाला असता. पण असो
         आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे असे माझे मत आहे. तरी आपण असे प्रश्न उपस्थित करुन समाजात विषमता निर्माण करु नका हि कळकळीची विनंती आहे.
उत्तर लिहिले · 28/5/2018
कर्म · 1975
10
      आत्महत्या कशी करावी एवेजी आत्म हत्या करावीच वाटते ती कशी टाळावी असा प्रश्न विचारला असता तर बरं झाले असतं
      जीवन म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याला सुख आणी दुख हे येत राहतो.कधी दुख आले म्हणून आत्महत्या करायाची नसते.आत्महत्येविषयी विचार मनात घोळत असतील तर खालील गोष्टी करावी.
1)नेहमी मिञाच्या सगंतीत राहा.
2)एकटे बसून विचार करत बसू नका
3)घरात एखटे असला तर मिञ मैञीणीच्या किवा इतर नातेवाईका जवळ जा त्याच्याबसून गप्पा मारा
4)आपल्या काय टेशंन आहे हे आपल्या मिञाला नातेवाईकाला सागा
5)आपण काही मोठी चूक केली असेल ती खूप मोठी चूक आहे म्हणून विचार करत बसू नका.रागात रागात मिञाचा खून करून जेल मधे शिक्षा भोगणारा  सुद्धा आत्महत्येचा विचार करत नाही कारण त्याला माहीत आहे हे दुखाचे दिवस एक ना एक दिवस हि शिक्षा संपणार आणि जेलच्या बाहेर पडणार आणि सुखाचे दिवस येणार म्हणून.
6)उद्याचा दिवसाची चिं ता करून नका ऊद्याच ऊद्या बघू
         
उत्तर लिहिले · 28/5/2018
कर्म · 8735
9
समाज मध्ये प्रत्येक व्यक्ती ला साथ देणारी हजारो लोक आहेत तुमच्या आत्महत्ये च कारण माहित नाही पण कुठली हि अडचण असो ती इतरांना सांगा कुणी तरी नक्की मदत करेल तुम्हला यातून बाहेर येण्या साठी आणि समाजात भरपूर लोक आहेत तुम्हला साथ देणारी

इथेच पहा कि तुम्ही उत्तर ऍप वर फक्त आत्महत्या कशी करवी विचारलं तर किती लोकांची  उत्तर दिली इतर प्रश्न साठी नसतात एवढी उत्तर तुमच्या प्रश्न साठी एवढी उत्तर अली म्हणजे समाजात माणुसकी शिल्लक आहे आणि तुम्हाला साथ देणारे लोक सुद्धा आहेत
उत्तर लिहिले · 29/5/2018
कर्म · 10450

Related Questions

हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या का केली?
काल मला स्वप्न आल की मी १ महिन्याने मारणार आहे, तर मी काय करावे? मला असे वाटते की मी मस्त मज्जा करावी, कोणातरी पटवून लग्न करावे आणि शारीरिक सुख घ्यावे आणि घरच्यांसाठी बँकेतून कर्ज काढून घर नावावर करावे आणि n वर्षाची मुदत विमा (टर्म इन्शुरन्स) ५० लाखाचा काढावा, मेल्यावर घरच्यांना तरी मज्जा येईल.
मला आत्महत्या करायची आहे?
आत्महत्या कशी करावी बर?
मी खूप स्वतःच्या वागण्याला कंटाळलो आहे, आत्महत्या करून जीवन संपवायचे आहे, काय करू?
मी आज रात्री ठीक ४ वाजता आत्महत्या करणार आहे?
डॉक्टर वळसंगकरांनी काल आत्महत्या केली, यामागे नेमके कारण काय होते?