2 उत्तरे
2
answers
भारताने मूलभूत कर्तव्ये संकल्पना कोणाकडून घेतली?
8
Answer link
निरनिराळ्या राज्यघटनांच्या भारतीय राज्यघटनेवर पडलेला प्रभाव
संसदीय शासनपद्धती - इंग्लंड
संघराज्यात्मक स्वरूप - अमेरिका
मार्गदर्शक तत्वे - आयरिश (आर्यलंड)
मूलभूत हक्क - फ्रान्स आणि अमेरिका
राष्ट्रपती अधिकार - इंग्लंडचा राजा आणि फ्रान्सचा अध्यक्ष
घटना दुरूस्ती - दक्षिण अफ्रिका
आणीबाणी - जर्मनी
समाजवाद - रशिया
मूलभूत कर्तव्ये - जपान
संघसूची, राज्यसूची - ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा समवर्ती सूची
कायद्याचे राज्य - इंग्लंड
न्यायालयीन पुनर्विलोकन - अमेरिका
घटनेतील कलम 51 (अ) आणि 55 मध्ये 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे.
स्वर्णसिंह कमिटीच्या शिफारशिनुसार खालील 10 मूलभूत कर्तव्यांचा भारतीय घटनेत समावेश करण्यात आलेला आहे.
1. घटनेतील आदर्शचा , राष्ट्रीय ध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर करणे.
2. स्वतंत्र लढ्यापासून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शाचा अभिमान बाळगणे व त्यांचे अनुपालन करणे.
3. भारतीय सार्वभौमत्व व एकात्मता यांचे संरक्षण करणे.
4. राष्ट्राचे संरक्षण करणे व राष्ट्राला गरज असेल तेव्हा राष्ट्रसेवेस धौन जाणे.
5. सार्व भारतीयांमध्ये एकात्मता बंधुभाव निर्माण करणे.
6. जंगल, सरोवरे , नद्या , तळे , वन्य प्राणी यासारख्या नैसर्गिक देणग्यांचे संरक्षण करणे.
7. आपल्या संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे.
8. शास्त्रीय दृष्टीकोन, मानवता व अभ्यासूवृती यांची वाढ करणे.
9. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे.
10. व्यक्तीगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेने वाटचाल करणे.
0
Answer link
भारताने मूलभूत कर्तव्यांची संकल्पना तत्कालीन सोव्हिएत युनियनकडून (USSR) घेतली आहे. 1976 साली 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात भाग 4A समाविष्ट करण्यात आला, ज्यामध्ये नागरिकांसाठी 10 मूलभूत कर्तव्ये नमूद केली आहेत.
सुरुवातीला 10 कर्तव्ये होती, परंतु 2002 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीने आणखी एक कर्तव्य जोडले गेले, ज्यामुळे एकूण कर्तव्यांची संख्या 11 झाली आहे. ही कर्तव्ये नागरिकांना देशाबद्दल आणि समाजाबद्दल त्यांची जबाबदारी निभावण्याची आठवण करून देतात.
अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता: