अंधश्रद्धा
समजुती-गैरसमजुती
हातातले घड्याळ बंद पडले तर ते खरंच फेकून द्यायचे का, ते हातात ठेवल्यास काही अपशकुन होतो का?
4 उत्तरे
4
answers
हातातले घड्याळ बंद पडले तर ते खरंच फेकून द्यायचे का, ते हातात ठेवल्यास काही अपशकुन होतो का?
6
Answer link
कसलं अपशकुन? अस काही नाही, बिनधास्त ठेवा, फोटो वगैरे काढणार असाल तर, सेल sample असेल तर बदला, आणि घड्याळ मशीन बिघडली असेल तर ती बदला, की झालं.
6
Answer link
घड्याळ हे एक मशीन आहे. ते बंद पडण्याचं आणि अपशकुनचा काय संबंध? तुमची गाडी बंद पडल्यास तुम्ही ती फेकून देता का? शकुन व अपशकुन यावर विश्वास ठेवू नका. धन्यवाद!
0
Answer link
हातातले घड्याळ बंद पडले तर ते फेकून देण्याची गरज नाही. ते दुरुस्त करून पुन्हा वापरता येऊ शकतं.
अपशकुन:
बंद पडलेले घड्याळ हातात ठेवल्याने अपशकुन होतो, असं काही लोकांचं म्हणणं आहे, पण यात काहीही तथ्य नाही. या केवळ अंधश्रद्धा आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोन:
वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार, घड्याळ एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते बंद पडू शकतं. त्यामुळे त्यात अंधश्रद्धा मानण्याची गरज नाही.
काय करायला पाहिजे:
- घड्याळ बंद पडल्यास ते दुरुस्त करा.
- तुम्ही ते घड्याळ वापरायला देऊ शकता, किंवा दान करू शकता.
- तुम्ही ते पुनर्वापरासाठी देऊ शकता.
त्यामुळे, घड्याळ बंद पडल्यास ते फेकून न देता त्याचा योग्य वापर करा.
टीप: कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या विवेकबुद्धीचा वापर करा.