2 उत्तरे
2
answers
भिशी म्हणजे काय? याचा फायदा कसा होतो?
5
Answer link
सध्या गावागावात भिशी हा प्रकार जोमाने चालु आहे ,भिशी विषयी थोडक्यात माहिती सांगतो,
1)भिशी ही काही ठराविक लोकांमध्ये सुरू केलेली एक साखळी पद्धत असते
2)समजा भिशीमध्ये 20 मेंबर असतील तर त्याची ठराविक रक्ककम ही ठरवलेली असते ,समजा 100000 रु रक्कम असेल तर ती 20 जनात गोळा कारयाची असते
3) त्या रकमेचा निलाव केला जातो ,ज्याला पैशाची गरज असेल तो निलाव वाढवत जातो ,जर त्याला भिशी परवडत असेल तर तो घेतो
त्यानंतर त्या भिशीचा निलाव जेवढा झाला आहे ती रक्कम त्याला देतात व राहिलेली रक्कमेचे व्याज सगळ्यात वाटून घेतात
असे प्रत्येक महिन्याला 1 मेम्बर भिशी घेत असतो यामधून गरज तर भागते पण तोटा सुद्धा खूप होतो
त्यामुळे भिशी मध्ये पैशा गुंतवणूक करू नका

0
Answer link
भिशी म्हणजे काय:
भिशी ही एक बचत आणि कर्ज योजना आहे जी अनेक व्यक्ती एकत्र येऊन सुरू करतात. यात सहभागी सदस्य नियमितपणे ठराविक रक्कम जमा करतात, आणि मग दर महिन्याला किंवा ठराविक वेळी, जमा झालेली एकूण रक्कम एका सदस्याला दिली जाते.
भिशीचे फायदे:
- बचत करण्याची सवय: भिशीमुळे नियमितपणे बचत करण्याची सवय लागते.
- गरजेच्या वेळी उपयोगी: अचानक गरज पडल्यास, भिशीतील जमा रक्कम उपयोगी येते.
- कर्जाचा सोपा पर्याय: बँकांकडून कर्ज घेण्याऐवजी, भिशीमधून कमी व्याजात कर्ज मिळू शकते.
- सामूहिक सहभाग: भिशीमध्ये सहभागी झाल्याने सामाजिक संबंध सुधारतात.
उदाहरण:
समजा, 10 सदस्यांनी मिळून प्रत्येकी दरमहा ₹ 1,000 जमा करण्याची भिशी सुरू केली. तर, दर महिन्याला ₹ 10,000 जमा होतील. हे ₹ 10,000 दर महिन्याला एका सदस्याला दिले जातील. अशा प्रकारे, 10 महिन्यांत सर्व सदस्यांना त्यांची जमा रक्कम परत मिळेल.
टीप: भिशी सुरू करताना सहभागी सदस्यांची निवड विचारपूर्वक करावी, जेणेकरून आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: