4 उत्तरे
4 answers

निम्मे म्हणजे काय?

7
निम्मे म्हणजे एका वस्तुचा अर्धा भाग करुन त्यातील अर्धा भागास निम्मे असे म्हणतात...
अर्थात,
एखादी संख्या असेल... १०० तर त्याच्या निम्मे ५० हा आकड़ा होणार...
किंवा...
जर एखादी भाकरी किंवा चपाती देखील असली तरी तिचे अर्धा भाग केल्यावर तिचा निम्मा भाग करतो असा अर्थ दर्शवतो...

एखादी वस्तु, घटक, पदार्थ यांचा अर्धा भाग केला म्हणजे निम्मा भाग करतो...
उत्तर लिहिले · 18/3/2018
कर्म · 458560
0
निम्मे म्हणजे अर्धे. 1 च्या अर्धा अर्धा. दोनच्या निम्मे एक. वगैरे वगैरे.
उत्तर लिहिले · 17/3/2018
कर्म · 91065
0

निम्मे म्हणजे एखाद्या वस्तूचे किंवा संख्येचे दोन समान भाग करणे.

गणितामध्ये, "निम्मे" म्हणजे 2 ने भागणे.

उदाहरणार्थ:

  • एका सफरचंदाचे निम्मे करणे म्हणजे त्याचे दोन समान भाग करणे.
  • 10 चे निम्मे 5 आहे, कारण 10 ÷ 2 = 5.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

एका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यांमध्ये परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रु. जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
एक खुर्ची बनविण्यास A ला ६ तास, B ला ७ तास व C ला ८ तास लागतात. जर त्या तिघांनी दररोज ८ तास याप्रमाणे २१ दिवस काम केल्यास एकूण किती खुर्च्या तयार होतील?
समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन घड्याळांच्या विक्री किमतीतील 40 चा फरक असून नफ्यातील शेकडा फरक 10 आहे, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती?
एका पिशवीमध्ये १२० नोटा असून त्यांची किंमत ३६०० रु. आहे. पिशवीमध्ये काही ५० रूपयांच्या व काही २० रुपयांच्या नोटा आहेत. तर २० रूपयांच्या नोटा किती?
एक वस्तू 1440 रुपये विकल्यास जेवढा नफा होतो तेवढाच तोटा जर ती वस्तू 1120 रुपयात विकल्याने होतो तर खरेदी किंमत किती?
एक वस्तू 1440 रुपयांना विकल्यास जेवढा नफा होतो, तेवढाच तोटा जर ती वस्तू 1120 रुपयांना विकल्याने होतो, तर खरेदी किंमत किती?
एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले सापडले असतील, तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील?