2 उत्तरे
2
answers
कृषी डिप्लोमा कोणते कोणते आहेत?
4
Answer link
कृषी शास्त्राची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सध्या फार मागणी यायला लागली आहे. कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये एक मोठे परिवर्तन झालेले आहे. शेती व्यवसाय तंत्रज्ञानाच्या अंगाने केला तर तो फायदेशीर ठरू शकतो याची जाणीव होत आहे. परंतु शेतीचे तंत्रज्ञान सर्वांनाच माहीत नसते आणि शेतकरीवर्ग आपल्याला माहीत असलेल्या परंपरागत ज्ञानाच्या आधारे जमेल तशी शेती करत असतात.
शेतीला जोडधंद्याची जोड दिली आणि तो व्यवसाय नीट केला तर त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते हे आता सर्वांनाच जाणवत आहे. त्यामुळे मोठे आणि मध्यम शेतकरी अकुशल शेतमजुरांना शेतात नोकरी देण्याऐवजी असे तांत्रिक ज्ञान घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना प्राधान्य देत आहेत. शेतमजुरांची चणचण भासत असल्यामुळे त्यांच्या पगारीही भरपूर झालेल्या आहेत. म्हणजे कृषी शास्त्रामध्ये बारावीनंतरची पदविका मिळवून अनेक जणांना अशा नोकर्या मिळणे शक्य झाले आहे.
फळबागायती करणारे अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेती शास्त्रातील पदवी आणि पदविकाधारकांना नोकरी देण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कृषी पदविका अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. कर्नाटकात सुद्धा अॅग्रीकल्चर अॅन्ड व्हेटर्नरी युनिव्हर्सिटी या विद्यापीठाने राज्याच्या विविध भागांमध्ये दोन किवा तीन वर्षांचे कृषी पदविका अभ्यासक्रम असलेली तंत्रनिकेतने सुरू केली आहेत. या तंत्रनिकेतनामध्ये आणि महाराष्ट*ातल्या कृषी पदविका विद्यालयांमध्ये शेती, फळबागायती, कुक्कुट पालन, दुग्धव्यवसाय, रोपवाटिका व्यवस्थापन, जल व्यवस्थापन अशा अनेक विषयांचे तांत्रिक ज्ञान दिले जात आहे.
●पुढे काही अभ्यासक्रमांची नावे आहेत.:-
■कृषी पदविका अभ्यासक्रम ■
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद कृषी पदविका अभ्यासक्रम प् करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असतात.
:-अभ्यासक्रमाचे नाव :
1) कृषी तंत्र पदविका ( मराठी माध्यम ) - 02 वर्षे
2) कृषी तंत्रज्ञान पदविका ( अर्ध इंग्रजी माध्यम ) - 03 वर्षे
3) मत्स्य अभितांत्रिकी पदविका ( इंग्रजी माध्यम ) - 3 वर्षे
4) कृषी तंत्रज्ञान पदविका ( अर्धे इंग्रजी माध्यम ) - 2 वर्षे
5) कृषी तंत्रज्ञान पदविका ( अर्धे इंग्रजी माध्यम ) - 1 वर्ष
पात्रता ( Qualification ) :
1) कृषी तंत्र पदविका ( मराठी माध्यम ) - 02 वर्षे - 10 वी उत्तीर्ण
2) कृषी तंत्रज्ञान पदविका ( अर्ध इंग्रजी माध्यम ) - 03 वर्षे - 10 वी उत्तीर्ण
3) मत्स्य अभितांत्रिकी पदविका ( इंग्रजी माध्यम ) - 3 वर्षे - 10 वी उत्तीर्ण
4) कृषी तंत्रज्ञान पदविका ( अर्धे इंग्रजी माध्यम ) - 2 वर्षे - 12 वी विज्ञान
5) कृषी तंत्रज्ञान पदविका ( अर्धे इंग्रजी माध्यम ) - 1 वर्ष - कृषी तंत्र पदविका 2वर्षे कालावधीचा

0
Answer link
कृषी डिप्लोमा (Agriculture Diploma) कोर्सेसची माहिती खालीलप्रमाणे आहे:
हे काही प्रमुख कृषी डिप्लोमा अभ्यासक्रम आहेत. या व्यतिरिक्त, विविध कृषी महाविद्यालये आणि संस्था आपापल्या संस्थेनुसार आणखी काही अभ्यासक्रम चालवतात.
कृषी पदविका अभ्यासक्रम:
- कृषी पदविका (Agriculture Diploma): हा दोन वर्षांचा कोर्स आहे, ज्यात शेती आणि कृषी विज्ञान संबंधित विषयांचा समावेश असतो.
- उद्यानविद्या पदविका (Horticulture Diploma): या कोर्समध्ये फळबाग व्यवस्थापन, भाजीपाला उत्पादन, फुलशेती आणि लँडस्केपिंग (landscaping) यांसारख्या विषयांचा अभ्यास असतो.
- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पदविका (Animal Husbandry and Dairy Technology Diploma): या कोर्समध्ये पशुपालन, दुग्ध उत्पादन आणि प्रक्रिया, कुक्कुटपालन यांसारख्या विषयांचा समावेश असतो.
- कृषी अभियांत्रिकी पदविका (Agricultural Engineering Diploma): शेतीमध्ये वापरली जाणारी उपकरणे, सिंचन पद्धती आणि शेतीतील नवीन तंत्रज्ञान याबद्दलचे शिक्षण यात दिले जाते.
इतर संबंधित पदविका अभ्यासक्रम:
- मत्स्यव्यवसाय पदविका (Fisheries Diploma)
- वनशास्त्र पदविका (Forestry Diploma)
- कृषी व्यवस्थापन पदविका (Agriculture Management Diploma)
Government Diploma in Agriculture:
- हा कोर्स महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे आयोजित केला जातो.
पात्रता:
- कृषी पदविका अभ्यासक्रमांसाठी सामान्यतः उमेदवार इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावा लागतो.