5 उत्तरे
5
answers
33 कोटी देवांची कहाणी काय आहे?
26
Answer link
हिंदूंचे 33 कोटी देव आहेत असे का म्हटले जाते? ते खरेच संख्येने 33 कोटी आहेत का? - या संदर्भात वाचनात आलेली ही माहिती :-
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय.
३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, "प्रकार". कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात "बैजिक पदांच्या कोटी" हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.
धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)
धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)
हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)
आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!

6
Answer link
प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?
उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' चा अर्थ 'तेहतीस करोड'
असाच वाटत असतो .पण मुळात संस्कृतात "कोटी" या शब्दाचा
अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. कल्पना अशी आहे की
ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार
सोपवले आहेत. त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र
आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत .
प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटी (कॅटेगरी) दिलेली आहे.
अष्टवसूंची नावे - आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास .
अकरा रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.
बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू
असे एकंदर ८+११+१२+१+१ = ३३...
ही माहीती सगळ्याच ग्रूपवर शेअर करा..
जेणेकरून '३३ कोटी'चा चुकीचा अर्थ लावून हिंदू धर्माला बदनाम करत रडत बसणाऱ्या महामुर्ख महाभागांचा गैरसमज दूर होईल..
इतर धर्मीय लोक नावे ठेवत असतील तर त्यांचे अद्न्यान
आपण समजू शकतो पण आपले हिंदू लोकसुद्धा वाचन, चिंतन, मनन करत नाहीत कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि मुर्खासारखे आपल्याच धर्माला चुकीचे ठरवातात.
अधिक माहितीसाठी खालील लिंक उघडा.
https://www.facebook.com/330042307800588/posts/476674779804006/?sfnsn=mo

0
Answer link
33 कोटी देवांची कथा:
भारतीय संस्कृतीत '33 कोटी देव' असा उल्लेख अनेकदा येतो. पण यात 'कोटी' या शब्दाचा अर्थ 'प्रकार' असा आहे, संख्या नाही. त्यामुळे 33 कोटी देव म्हणजे 33 प्रकारचे देव.
हे 33 प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
- 12 आदित्य
- 8 वसू
- 11 रुद्र
- इंद्र
- प्रजापती
या सर्वांना मिळून 33 कोटी देव म्हटले जाते.
या कथेचा मूळ अर्थ असा आहे की हिंदू धर्मात देवत्व अनेक प्रकारांमध्ये आणि रूपांमध्ये व्यक्त होते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंक पाहू शकता: