3 उत्तरे
3
answers
आर्तीप्रभू हे कोणाचे टोपणनाव आहे?
1
Answer link
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू (मार्च ८, इ.स. १९३० - एप्रिल २६, इ.स. १९७६) हे एक मराठी कवी व लेखक होते. कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री, खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणाऱ्या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने 'मौज' मध्ये छापण्यास पाठवून दिल्या.
0
Answer link
आर्तीप्रभू हे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपणनाव आहे.
ते एक प्रसिद्ध मराठी कवी, लेखक आणि नाटककार होते.
त्यांनी अनेक कविता, नाटके आणि लेख लिहिले आहेत.