व्यक्तिमत्व इतिहास

स्वामी विवेकानंदांचे पूर्ण नाव काय आहे?

2 उत्तरे
2 answers

स्वामी विवेकानंदांचे पूर्ण नाव काय आहे?

5
स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२) हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणीच ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फेविवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.

स्वामी विवेकानंद


स्वामी विवेकानंद १८९३ साली शिकागोमध्ये

पूर्ण नाव

नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त (संन्यास पूर्व)

जन्म

जानेवारी १२, १८६३
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत

मृत्यू

शुक्रवारजुलै ४, १९०२
बेलूर, कोलकाता, भारत

कार्यक्षेत्र

धर्म व अध्यात्म

राष्ट्रीयत्व

भारतीय

भाषा

बंगाली, इंग्रजी

प्रमुख विषय

वेदान्त, योग

प्रभाव

रामकृष्ण परमहंस

वडील

विश्वनाथ दत्त

आई

भुवनेश्वरी नंदलालजी बसु

स्वाक्षरी


उत्तर लिहिले · 7/2/2018
कर्म · 295
0

स्वामी विवेकानंदांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ दत्त होते.

ते एक भारतीय हिंदू भिक्षू, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी रामकृष्ण परमहंसांचे शिष्य म्हणून वेदांत आणि योग दर्शनांचा प्रसार केला.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 3520

Related Questions

अण्णाभाऊ साठे यांचे निधन कसे झाले?
महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या छोटे उत्तर?
प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने लिहा?
गडावर भगवे निशाण फडकले या वाक्यातील उद्देश विभाग कोणता?
अष्टप्रधान मंडळ इमेज?
भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण?
भगतसिंग यांच्या विषयी?