3 उत्तरे
3
answers
NASA हे काय आहे?
16
Answer link
NASA ची थोडक्यात माहिती
"नॅशनल एरॉनॉटिक्स अॅन्ड स्पेस एजन्सी" ह्या नावाचे "नासा" हे लघुरुपांतर आहे. 1958 साली NASA ची स्थापना करण्यात आली. त्या वेळी आयसेनहॉवर हे अमेरिकेचे अध्यक्ष होते. नासाचे मुख्यालय Washington D.C येथे आहे. अमेरिकेच्या सर्व अवकाश प्रकल्पांची जबाबदारी नासावर सोपविण्यात आली आहे. सैन्य किंवा युद्ध यांना उपयुक्त ठरेल असे प्रकल्प हातात घेण्याची नासाला परवानगी नाही. असे असले तरी काही अवकाश प्रकल्पांमध्ये सैन्याचा विचार करण्यात आला होता.
नासाचे कार्य अत्युच्च पातळीवर असताना त्या संस्थेत 24 हजार माणसे काम करित होती. याशिवाय सुमारे 4 लाख लोक निरनिराळ्या प्रकल्पांच्या करारांतर्गत काम करीत होती. त्या वेळी नासाचे बजेट 5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचले होते.
चांद्र, अपोलो, स्कायलॅब, आणि ग्रह हे नासाचे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प होते.......

5
Answer link
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, लघुरूप नासा, (इंग्लिश: National Aeronautics and Space Administration, NASA ;)ही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे.
इतिहास
२९ जुलै, इ.स. १९५८ रोजी अमेरिकेच्या राष्ट्रीय वैमानिकी व अंतराळसंशोधन कायद्यान्वये आधीच्या नॅशनल अॅड्वायझरी कमिटी ऑफ एरोनॉटिक्स ऊर्फ नाका या संस्थेच्या जागी, नासा स्थापण्यात आली. १ ऑक्टोबर, इ.स. १९५८ पासून संस्थेचे कामकाज चालू झाले.
+×मुख्य मोहिमा×+
स्पेस शटल अटलांटिस
स्पेस शटल एंटरप्राइझ
स्पेस शटल एंडेव्हर
स्पेस शटल कोलंबिया
स्पेस शटल चॅलेंजर
स्पेस शटल डिस्कव्हरी

0
Answer link
NASA म्हणजे National Aeronautics and Space Administration (राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ प्रशासन) आहे.
हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या सरकारची एक स्वतंत्र संस्था आहे. NASA अंतराळ संशोधन आणि वैमानिकी (aeronautics) कार्यक्रमांसाठी जबाबदार आहे.
NASA ची स्थापना 1958 मध्ये झाली. तेव्हापासून NASA ने अनेक महत्त्वाचे अंतराळ संशोधन प्रकल्प हाती घेतले आहेत, ज्यात अपोलो चंद्र मोहीम आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा (International Space Station) समावेश आहे.
NASA ची प्रमुख उद्दिष्ट्ये:
- अंतराळात मानवी व रोबोटिक मोहिम पाठवणे.
- पृथ्वीचे निरीक्षण करणे आणि हवामानाचा अभ्यास करणे.
- नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा विकास करणे.
- वैमानिकी संशोधन करणे.
अधिक माहितीसाठी NASA च्या वेबसाइटला भेट द्या:
NASA Website (Opens in a new tab)