रसायनशास्त्र विद्राव्यता विज्ञान

खोबरेल तेल कशात विरघळते? 1) स्पिरिट 2) टर्पेंटाईन 3) पाणी 4) पेट्रोल

4 उत्तरे
4 answers

खोबरेल तेल कशात विरघळते? 1) स्पिरिट 2) टर्पेंटाईन 3) पाणी 4) पेट्रोल

7

पोलार कम्पाउंड (polar compound) हे पोलार मध्ये मिसळते, नॉन पोलार, हे नॉन पोलार मध्ये मिसळते. तर काही नॉन पोलार हे पोलार मध्ये ही मिसळते जसे की Turpentine.

खोबरेल तेल नॉन पोलार आहे, म्हणजे ते नॉन पोलार मध्ये मिसळू शकते.

पाणी पोलार आहे. पेट्रोल नॉन पोलार आहे.

त्यामुळे माझ्या मते पेट्रोल मध्ये मिसळू शकते, पण मी नक्की नाही उत्तरावर, तुम्ही स्वता प्रयोग करून पहा की कशात मिसळते.


उत्तर लिहिले · 17/2/2018
कर्म · 85195
1
पाणी
उत्तर लिहिले · 11/8/2022
कर्म · 50
0

खोबरेल तेल स्पिरिट, टर्पेंटाईन आणि पेट्रोल या तिन्हीमध्ये विरघळते.

परंतु, ते पाण्यात विरघळत नाही.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1240

Related Questions

पाण्यामध्ये गूळ विरघळल्यावर पाणी गोड का होते?
खोबरेल तेल कशामध्ये विरघळते?
खोबरेल तेल कशात विरघळत,?
खोबरेल कशात विरघळते?
खोबरेल तेल कशात विरघळते?