2 उत्तरे
2
answers
क्रमशः म्हणजे काय?
8
Answer link
क्रमश: म्हणजे क्रमानुसार किंवा (येथून) पुढे सुरू. उदाहरण:- एखादी कादंबरी दहा भागात लिहिली आहे. या दहा भागातील 1 ते 9 या प्रत्येक भागाच्या शेवटी तळाला "क्रमश:" असे लिहिले असेल, तर याचा अर्थ असा होतो की "यापुढील मजकूर पुढील भागापासून सुरू आहे". दहाव्या भागाच्या तळाशी क्रमश: असे लिहिले नसेल, तर दहाव्या भागाच्या शेवटी ही कादंबरी संपली आहे.
0
Answer link
क्रमशः म्हणजे 'एका पाठोपाठ एक', 'एका नंतर दुसरे' किंवा 'serial order' (सिरीयल ऑर्डर) असा अर्थ होतो.
उदाहरण:
- क्रमशः प्रकाशित होणारी मालिका: म्हणजे एका भागांनंतर दुसरा भाग प्रकाशित होत राहणे.
- क्रमशः होणारे बदल: म्हणजे एका बदलांनंतर दुसरा बदल होत राहणे.
गणित आणि विज्ञानामध्ये सुद्धा 'क्रमशः' चा अर्थ एका विशिष्ट क्रमाने किंवा पद्धतीने पुढे सरकणे असा होतो.