शिवाजी महाराज
ऐतिहासिक व्यक्ती
इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास
संभाजी महाराजांना किती बायका होत्या आणि त्यांची नावे काय?
2 उत्तरे
2
answers
संभाजी महाराजांना किती बायका होत्या आणि त्यांची नावे काय?
7
Answer link
संभाजीराजांचा विवाह पिलाजीराजे शिर्के यांची कन्या राजसबाईबरोबर झाला (१६६५). तिचे नाव येसूबाई ठेवण्यात आले. येसूबाईपासून कन्या भवानीबाई (१६७८) आणि पुत्र शिवाजी (१६८२- छत्रपती शाहू) ही दोन अपत्ये संभाजीराजांना झाली.
चंपा ही त्यांची दुसरी राजपूत पत्नी. तिला माधोसिंग व उधोसिंग हे दोन मुलगे झाले. दुर्गाबाई ही आणखी एक पत्नी असल्याचा उल्लेख उत्तरकालीन कागदपत्रांत येतो.
चंपा ही त्यांची दुसरी राजपूत पत्नी. तिला माधोसिंग व उधोसिंग हे दोन मुलगे झाले. दुर्गाबाई ही आणखी एक पत्नी असल्याचा उल्लेख उत्तरकालीन कागदपत्रांत येतो.
0
Answer link
संभाजी महाराजांना तीन पत्नी होत्या:
- सईबाई (येसूबाई): मराठा साम्राज्ञी आणि संभाजी महाराजांच्या पट्टराणी. विकिपीडिया
- दुर्गाबाई: यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
- लक्ष्मीबाई: यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.