3 उत्तरे
3 answers

संसार म्हणजे काय?

9
संसार म्हणजे काय. ?
जेव्हा आपण जन्म घेतला तेव्हा पासून हा संसार आपल्या सोबत जोडल्या गेला.
तेवढच काय  आपल्या अगोदर पासुनच हा आहे.

आपल्या अवतीभवती जे काही आहे ते म्हणजे च संसार. ..

लग्नानंतरचा संसार हा तर आहेच.
लग्नाआधी संसार होता.
पण लग्नानंतर चा आपणहून स्वतः हे सगळ ओढून घेतो.
नात गोत आईबाबा हा सर्व  एकप्रकारे मोह मायाच आहे.
पत्नी मुल  इतर

जो जागृत होईल त्या ला हे सर्व विश्व च संसार होईल.

या जन्मा अगोदर आपण किती जन्म किती संसार केले  असेल.
किती खटाटोप ऊठाठेव केली असेल
किती यातना दुःख सहन केले असेल
 
तुम्ही या जन्मात किती ही धन कमवा किती ही उच्च पदावर पोहचा .
सर्व निरर्थक. 
या संसारात तुम्ही पोहचुन न पोहचल्या सारखे च आहे.
तर कोणी ही माणूस हा विचार करत नाही कि आपल्या मध्ये काय आहे.
आपले डोळे नेहमी बाहेर च जग बघण्यात गुंतलेल आहे
म्हणून  आपल्या ला आपल्या  आत मध्ये बघण्या साठी वेळच मिळत नाही.
या संसारात राहून आपण संसार ,कर्म सुख दुःख विरहित जिवन जगु शकतो.
आणि परमात्म्या मध्ये विलिन  होऊ शकतो.
 
पण  आपण या गोष्टी चा कधी विचार च करत नाही.
आपल्याला ह्याच धकाधकीच्या जीवनात रस वाटतो.

संसार तर  एक प्रकारे परमेश्वरा जवळ जाणारा रस्ता आहे. 
आपल्या जीवनात दोन च मार्ग आहे

एक बाहेर

आणि  आत

हा लेख ज्या लोकांना समजेल
जे जागे झाले आहे.
धन्यवाद

उत्तर लिहिले · 30/10/2017
कर्म · 460
1
ज्याच्यात काहीच सार नाही तो संसार....
आपल्या बुद्धी चा वापर करुन
चांगल्या वाइट गोष्टीचे भान ठेवून...जगा...प्रत्येक नात्याला जपा...ईतराना आदर द्या
आणि सदैव ईश्वर सेवा करा....बस यातुनच मुक्ती मिळेल.
उत्तर लिहिले · 26/11/2017
कर्म · 1085
0

संसार म्हणजे काय?

संसार हा शब्द खूप व्यापक आहे आणि तो वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा अर्थ व्यक्त करतो. ढोबळमानाने विचार केल्यास, संसार म्हणजे विवाहानंतर दोन व्यक्तींनी एकत्र येऊन आपले घर चालवणे, कुटुंब निर्माण करणे आणि सामाजिक जीवन जगणे.

संसारामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो:

  • नाती: पती-पत्नी, मुले, आई-वडील आणि इतर नातेवाईक यांच्यातील संबंध.
  • जबाबदाऱ्या: कुटुंबाची काळजी घेणे, आर्थिक व्यवस्थापन करणे आणि सामाजिक कर्तव्ये पार पाडणे.
  • प्रेम आणि त्याग: एकमेकांवर प्रेम करणे, एकमेकांना समजून घेणे आणि गरज पडल्यास त्याग करणे.
  • सुख आणि दुःख: जीवनातील चांगले आणि वाईट अनुभव एकत्र वाटून घेणे.
  • ध्येय: एक चांगले जीवन जगणे, मुलांना चांगले संस्कार देणे आणि समाजासाठी काहीतरी योगदान देणे.

संसार हा एक प्रवास आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार येतात. पण प्रेम, समजूतदारपणा आणि त्यागाच्या भावनेतून संसाराला यशस्वी करता येते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1420

Related Questions

विभूती ही नेहमीच प्रतिमारूप असते म्हणजे काय?
आशयाचा वास्तववाद ही संकल्पना स्पष्ट करा?
बुद्धीवाद आणि अनुभववाद यातील फरक स्पष्ट करा?
किंFormatError: Invalid argument(s)वा ची व्याख्या लिहा?
आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?
आपले शरीर पंचतत्त्वांनी बनले असेल, तर आपली ओळख काय? आपण कोण आहोत?
मार्क्स प्रणित परमात्म्याची संकल्पना स्पष्ट करा?