उत्तर अभिप्राय
उत्तर मराठी
अध्यात्म
विस्तारित नाव
माणुसकी
MS
प्रश्न पत्रिका
सिंदूर
एक माणूस एक काम पूर्ण जीवनामध्ये एकदाच करतो आणि तेच काम एक बाई दररोज करते, जर तुम्ही डोके चालवण्यात मास्टरमाइंड आहात तर या प्रश्नाचे उत्तर द्या?
4 उत्तरे
4
answers
एक माणूस एक काम पूर्ण जीवनामध्ये एकदाच करतो आणि तेच काम एक बाई दररोज करते, जर तुम्ही डोके चालवण्यात मास्टरमाइंड आहात तर या प्रश्नाचे उत्तर द्या?
2
Answer link
बाईच्या कपाळाला कुंकू लावणे, माणूस लग्नामध्ये बाईच्या कपाळाला कुंकू लावतो, बाई रोज कपाळाला कुंकू लावते.
0
Answer link
या प्रश्नाचे उत्तर आहे:
केस विभांगणे (parting of hair).
माणूस आपल्या जीवनात एकदाच आपले केस विशिष्ट प्रकारे विभांगतो, तर बाई ते दररोज करू शकते.