Topic icon

सिंदूर

0
लग्नामध्ये कुंकू भरण्याचे काम नवरा एकदाच करतो, पण बायको मरेपर्यंत करते.
उत्तर लिहिले · 18/9/2020
कर्म · 30
2
बाईच्या कपाळाला कुंकू लावणे, माणूस लग्नामध्ये बाईच्या कपाळाला कुंकू लावतो, बाई रोज कपाळाला कुंकू लावते.
उत्तर लिहिले · 26/10/2017
कर्म · 3710