लग्न सिंदूर

तो कोणता काम आहे जो नवरा एक वेळ करतो आणि बायको मरेपर्यंत?

2 उत्तरे
2 answers

तो कोणता काम आहे जो नवरा एक वेळ करतो आणि बायको मरेपर्यंत?

0
लग्नामध्ये कुंकू भरण्याचे काम नवरा एकदाच करतो, पण बायको मरेपर्यंत करते.
उत्तर लिहिले · 18/9/2020
कर्म · 30
0

तुम्ही विचारलेला प्रश्न एक कोडे आहे. याचे उत्तर आहे:

उत्तर: लग्न

स्पष्टीकरण: नवरा लग्न एकदाच करतो, तर बायको जन्मभर नवऱ्याची पत्नी म्हणून राहते.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

एक माणूस एक काम पूर्ण जीवनामध्ये एकदाच करतो आणि तेच काम एक बाई दररोज करते, जर तुम्ही डोके चालवण्यात मास्टरमाइंड आहात तर या प्रश्नाचे उत्तर द्या?