मराठी भाषा बँकिंग अर्थशास्त्र

बँक या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात?

4 उत्तरे
4 answers

बँक या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात?

4
बँकेला मराठीत अधिकोष म्हणतात.
                                          
              
उत्तर लिहिले · 23/9/2019
कर्म · 458580
3
आपण रेग्युलर मराठीमध्ये बँक हाच शब्द वापरतो पण बँक हा शब्द मराठी नाही. काही इंग्रजी शब्द आपल्या बोलीभाषेत येतात त्याच्यप्रकारचा हा इंग्रजी बँक हा शब्द कधी मराठी होऊन गेला कळलच नाही.  बँकेला  मराठीमध्ये  अधीकोष  असे  म्हणतात. 
अधिक माहितीसाठी भेट द्या :-https://www.themarathibana.com
उत्तर लिहिले · 10/5/2022
कर्म · 70
0

बँक या शब्दाला मराठीमध्ये बँक किंवा ‘बँक’ असेच म्हणतात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5280

Related Questions

एटीएमचे ट्रान्झॅक्शन चालू असताना लाईट गेली, मोबाईलवर पैसे कट झाल्याचा मेसेज आला, पण पैसे मशीनमधून मिळाले नाहीत. काय करावे?
चेक म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
बँक ऑफ महाराष्ट्र सामान्य कर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात पाईपलाईन विहीर दुरुस्ती साठी?
इस्लामपूर, वाळवा नगरपालिकेचे खाते कोणत्या बँकेत आहे?
इस्लामपूर नगरपालिकेचे खाते कोणत्या बँकेत आहे?
नाशिक महापालिकेचे खाते कोणत्या बँकेत आहे?
मुंबई महापालिकेचे खाते कोणत्या बँकेत आहे?