फेसबूक
सोशल मीडिया
तंत्रज्ञान
Facebook वरPOKE हा शब्द आहे म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय ते केल्याने काय होते POKE Back म्हणजे काय ते केल्याने काय होते ?
मूळ प्रश्न: फेसबुकवरील पोकचा अर्थ काय होतो आणि त्याचा उपयोग कुठे आणि कशाकरिता केला जातो?
मित्रा,
फेसबुकवर पोक करणे म्हणजेच,
तोंड खुपसणे ,
खिल्ली उडविणे ,
चांभारचौकशा करणे .
ते एखाद्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो,
मग ती व्यक्ती तुमची फ्रेंड्स असेल किंवा नसेल तरीहीं .
म्हणजेच त्या व्यक्तीला नोटिफिकेशन जाते आणि ती व्यक्ती अनपेक्षित पणे तुमच्या कडे आकर्षित होते .

1 उत्तर
1
answers
Facebook वरPOKE हा शब्द आहे म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय ते केल्याने काय होते POKE Back म्हणजे काय ते केल्याने काय होते ?
2
Answer link
Fb वर Poke म्हणजे एखाद्याची सहज आठवण करणे होय...! ती वैक्ती आपल्या आठवण करीत आहे असे समजावे.
.!!
.!!