फेसबूक सोशिअल मीडिया सोशल मीडिया तंत्रज्ञान

फेसबुकवरील पोकचा अर्थ काय होतो आणि त्याचा उपयोग कुठे आणि कशाकरिता केला जातो?

3 उत्तरे
3 answers

फेसबुकवरील पोकचा अर्थ काय होतो आणि त्याचा उपयोग कुठे आणि कशाकरिता केला जातो?

8
मित्रा,

फेसबुकवर पोक करणे म्हणजेच,

तोंड खुपसणे ,

खिल्ली उडविणे , 

चांभारचौकशा करणे .

ते एखाद्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो,

मग ती व्यक्ती तुमची फ्रेंड्स असेल किंवा नसेल तरीहीं .

म्हणजेच त्या व्यक्तीला नोटिफिकेशन जाते आणि ती व्यक्ती अनपेक्षित पणे तुमच्या कडे आकर्षित होते .
उत्तर लिहिले · 25/7/2017
कर्म · 28530
5
Poke back जेव्हा आपण करतो तेव्हा फेसबुकला ज्याने पोक केले आहे, त्याची "जमानत" देत असतो ... ज्याने पोक केले त्या अकाउंटला कोणी रिपोर्ट केले असेल, तर फेसबुक ते अकाउंट बंद करण्या अगोदर मित्रयादी मध्ये Poke करायला सांगते, आपण लगेच Poke back करतो, मग फेसबुकला समजते की ते अकाउंट फेक नसून त्यांच्या ओळखीचे आहे..... 👍👍👌
उत्तर लिहिले · 20/6/2020
कर्म · 110
0

फेसबुकवर 'पोक' (Poke) म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो, याबद्दल माहिती:

पोक म्हणजे काय?

फेसबुकवर पोक म्हणजे एखाद्या वापरकर्त्याला (user) 'लक्ष वेधण्यासाठी' किंवा 'connect' करण्याचा एक साधा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला पोक करता, तेव्हा त्या व्यक्तीला एक नोटिफिकेशन (notification) जाते.

उपयोग:
  • लक्ष वेधणे: मित्रांचे लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा त्यांना आठवण करून देण्यासाठी याचा वापर होतो.
  • flirting: काहीजण flirt करण्यासाठी किंवा मस्करी करण्यासाठी पोक वापरतात.
  • connection: जुन्या मित्रांशी संपर्क साधण्यासाठी किंवा नवीन संभाषण सुरू करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
कसे वापरावे:
  1. फेसबुकवर ज्या व्यक्तीला पोक करायचे आहे, त्यांचे प्रोफाइल उघडा.
  2. प्रोफाइलवर 'Poke' नावाचे बटन शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  3. समोरच्या व्यक्तीला notification मिळेल, आणि ते तुम्हाला 'Poke Back' करू शकतात.

हे फिचर (feature) फेसबुकने संवाद सुरु ठेवण्यासाठी आणि लोकांना जोडलेले ठेवण्यासाठी बनवले आहे.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5280

Related Questions

तांत्रिक घटकांमुळे समाजात होणारे बदल स्पष्ट करा?
Computer वरून सर्व प्रकारचे फॉर्म भरता येईल असे कोणते सॉफ्टवेअर घ्यावे?
Dongle म्हणजे काय?
कॉम्प्युटर घेताना काय तपासणी करावी?
इंटरनेटवर टिपा लिहा?
कार्यालयीन स्वयंचलन म्हणजे काय? कार्यालय स्वयंचलन प्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
वयक्तीक Quiz बनलाय ची असेल तर ॲप्लिकेशन कोणतं घ्यावे?