4 उत्तरे
4
answers
मराठी मधील वाटाड्या या शब्दाचा अर्थ काय आहे?
8
Answer link
कधी कधी आपल्याला मराठी शब्दांपेक्षा इंग्रजी शब्द जास्त जवळचे वाटतात
आता हेच बघा ना
वाटाड्या हा शब्द समजायला अवघड वाटतो
पण इंग्लिश मध्ये आपण गाईड म्हटले की आपल्या लगेच लक्षात येते की वाटाड्या आणि गाईड या दोन्ही शब्दांचा अर्थ 'मार्ग दाखवणारा' असा होतो
आता हेच बघा ना
वाटाड्या हा शब्द समजायला अवघड वाटतो
पण इंग्लिश मध्ये आपण गाईड म्हटले की आपल्या लगेच लक्षात येते की वाटाड्या आणि गाईड या दोन्ही शब्दांचा अर्थ 'मार्ग दाखवणारा' असा होतो
6
Answer link
वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा. मग ती वाट येण्या-जाण्याची असो किंवा वेगळ्या पद्धतीने सांगायचे झाल्यास आपल्या जीवनात चांगले-वाईट समजावून योग्य दिशा, वाट दाखवणारे आपले आई-वडील, गुरु, शिक्षक इ.
0
Answer link
मराठीमध्ये "वाटाड्या" या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:
अर्थ:
मार्ग दाखवणारा,Guidance करणारा, Navigator.