डिजिटल मार्केटिंग
तंत्रज्ञान
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
मूळ प्रश्न: मला डिजिटल मार्केटिंग या कोर्स विषयी माहिती हवी आहे व हा कोर्स केल्यानंतर कुठे प्लेसमेंट मिळते?
डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटचा वापर करून एखाद्या प्रॉडक्टची जाहिरात करणे आणि त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढवणे.
या कोर्समध्ये मध्ये बऱ्याच इंटरनेट आणि कॉम्पुटरच्या संबंधित गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. मुख्यत्वे सोशिअल मीडिया मधून जाहिरात कशी करावी याच्या ट्रिक्स शिकवल्या जातात.
प्लेसमेंट साठी तुम्ही कोणत्याही प्रॉडक्ट बेस कंपनीत डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणून लागू शकता.
अधिक माहितीसाठी LipsIndia यांचा डिजिटल मार्केटिंग कोर्स करू शकता.
पुण्यातला त्यांच्या ऑफिसचा नंबर - 7350787800/8888325165
मुंबई - 8424041800
तसेच या वेबसाईटवर आणखी डिटेल पहा.
1 उत्तर
1
answers