2 उत्तरे
2
answers
मला प्रश्न समजला नाही.
21
Answer link
काय आहे हे मित्रा, काही प्रॉब्लेम आहे का तुला? तुझे सर्व प्रश्न असे तोडक्या-मोडक्या इंग्रजी भाषेत लिहीले आहेत, जे तू सोडून कोणालाच समजत नाहीये; सरळ मराठीतून type कर प्रश्न. इंग्रजीत प्रश्न लिहून ज्ञानी झालेल्या माणसा, त्यापेक्षा इंग्रजी बोलायची practice कर, तुला तुझ्या चुका लोक सांगतील. देव तुझे भले करो.
0
Answer link
मला माफ करा, मला तुमचा प्रश्न समजला नाही. कृपया तो स्पष्टपणे सांगा किंवा वेगळ्या शब्दांत विचारण्याचा प्रयत्न करा.