3 उत्तरे
3
answers
टेस्ट ट्युब बेबी म्हणजे काय?
18
Answer link
Test tube Baby म्हणजे काय.--
ः IVF ( In Vitro Fertilization) (Test tube Baby) यामध्ये त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात आणि पाळीच्या 20 व्या दिवसापासून इंजेक्शन सुरू होतात जी रोज 20-25 दिवस घ्यावी लागतात. मध्ये एक पाळी येते आणि दुसर्या दिवसापासून अंडाशयात अंडी तयार होण्यासाठी वेगळी इंजेक्शन सुरू करतात. पाळीच्या 9 व्या दिवसापासून Follicular Study करून अंडाशयातील Follicules वाढ 18 मी. मी. पेक्षा जास्त झाली की इंजेक्शन देऊन 36 तासांनी तयार झालेली अंडी अंडाशयातून सुईने बाहेर काढतात. त्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. पेशंटच्या पोटावर कोणतीही शत्रक्रिया केली जात नाही. बाहेर काढलेली अंडी आणि पतीचे शुक्रजंतू यांचे शरीराच्या बाहेर मीलन घडवून आणतात आणि शरीराबाहेर गर्भ तयार केला जातो. हा गर्भ Incubator मध्ये 2-3 दिवस वाढवून नंतर पत्नीच्या गर्भ पिशवीमध्ये सोडला जातो. हा गर्भ गर्भपिशवीत रूजतो. 9 महिने त्याची वाढ होते आणि नंतर बाळ जन्माला येते.

9
Answer link
वंध्यत्व ही समस्या बर्याचजणांचे भावनिक विश्व गढूळ करून सोडते. मात्र, बर्याचवेळा अगदी छोटय़ा छोटय़ा उणिवांमुळे मूल न होण्याची समस्या उद्भवलेली असते. यातील बर्याचशा समस्या आधुनिक उपचाराअंती सुटणार्या असतात. त्याविषयी डॉ. निलेश शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद…
प्रत्येकच स्त्रीला आई होण्याचा आनंद हवासा वाटतो. सगळ्यांच स्त्रियांना आनंद मिळावा यासाठी शात्राने बरीच प्रगती केली आहे
प्रश्न ः वंश पुढे चालू ठेवणे म्हणजे काय?
डॉक्टर ः मूल होणं म्हणजे गुणसूत्रे पुढच्या काळाच्या टप्प्यात पाठवणे. त्या गुणसूत्रांना पोषक असे वातावरण देऊन त्या गुणसूत्रांना त्यांचे गुण प्रकट करण्याची संधी देणे याला वंश पुढे चालू ठेवणे असे म्हणतात.
प्रश्नः Test tube मध्ये दुसर्याचे वीर्य वापरतात हे खरे आहे का?
डॉक्टर ःIVF / Test tube Baby च्या संदर्भात सगळ्यात मोठा गैरसमज असतो की बीजांड अथवा शुक्रजंतू दुसर्यांचे वापरले जाते. हा समज चुकीचा आहे. पती आणि पत्नीचेच शुक्रजंतू व बीजांड वापरले जाते. पतीमध्ये किंवा पत्नीमध्ये शुक्राणु आणि बीजांड तयार होत नसेल तरच दुसर्यांचे शुक्रजंतू आणि बीजांड वापरण्याची गरज असते आणि ते करताना सुध्दा पती आणि पत्नी दोघांची संमती लागते.
प्रश्न ः Pregnancy साठी प्रत्येक पेशंटला IVF ची गरज असते का?
डॉक्टर ः गर्भधरणा न होण्याची अनेक कारणे असतात. प्रत्येक पेशंटला IVF / Test tube Baby च्या उपचार पद्धतीची गरज नसते. साध्या औषधोपचारांनी बर्याच पेशंटना गर्भधारणा होऊ शकते. दिलेली उपचारपद्धती बरोबर आहे का? याचा पेशंटनी विचार करायला हवा आणि त्याबदद्ल मनात कोणतीही शंका न ठेवता डॉक्टरांना प्रश्न विचारून शंका निरसन करायला हवे. तरच उपचारपद्धतीचा पेशंटला फायदा होतो.
प्रश्न ः Follicular Study म्हणजे काय?
डॉक्टर ः Follicular Study यामध्ये त्रीच्या अंडाशयात जे अंडी (बीजांडे) तयार होतात ज्यांचा सोनोग्राफी करून अभ्यास केला जातो. यामध्ये 4-5 दिवस रोज किंवा दिवसा आड सोनोग्राफी केली जाते. अंडाशयामध्ये बीजांडाभोवती द्रव्य असते आणि त्याचा आकार वाढत असतो. तो 18 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त झाला आणि गर्भपिशवीच्या आतील आवरणाची जाडी 8 मी.मी. पेक्षा जास्त झाली की गर्भधारणा होण्याची शक्यता खूप असते. अशा वेळी अंडाशयातून बीजांड बाहेर पडण्यासाठी संप्रेरकाचे (Hormone) चे इंजेक्शन दिले जाते आणि त्यानंतर 40 तासांनी जोडप्याला गर्भ राहण्यासाठी प्रयत्न करायला सांगतात.
प्रश्न ः IUI म्हणजे काय?
डॉक्टर ः IUI ( Intra uterine Insemination) यामध्ये गर्भ पिशवीच्या आतमध्ये पतीचे वीर्य Canula ने सोडले जाते. त्रीला पाळीच्या दुसर्या दिवसापासून गोळ्या अथवा इंजेक्शन देऊन अंडाशयात अंडी तयार करतात. त्याचे Follicular Study करून 36 तासानंतर IUI केले जाते. पतीच्या शुक्रजंतूंची संख्या कमी असली तरी या पध्दतीमुळे फायदा होऊन गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.
प्रश्न ः IVF / Test tube Baby म्हणजे काय?
डॉक्टर ः IVF ( In Vitro Fertilization) (Test tube Baby) यामध्ये त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात आणि पाळीच्या 20 व्या दिवसापासून इंजेक्शन सुरू होतात जी रोज 20-25 दिवस घ्यावी लागतात. मध्ये एक पाळी येते आणि दुसर्या दिवसापासून अंडाशयात अंडी तयार होण्यासाठी वेगळी इंजेक्शन सुरू करतात. पाळीच्या 9 व्या दिवसापासून Follicular Study करून अंडाशयातील Follicules वाढ 18 मी. मी. पेक्षा जास्त झाली की इंजेक्शन देऊन 36 तासांनी तयार झालेली अंडी अंडाशयातून सुईने बाहेर काढतात. त्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. पेशंटच्या पोटावर कोणतीही शत्रक्रिया केली जात नाही. बाहेर काढलेली अंडी आणि पतीचे शुक्रजंतू यांचे शरीराच्या बाहेर मीलन घडवून आणतात आणि शरीराबाहेर गर्भ तयार केला जातो. हा गर्भ Incubator मध्ये 2-3 दिवस वाढवून नंतर पत्नीच्या गर्भ पिशवीमध्ये सोडला जातो. हा गर्भ गर्भपिशवीत रूजतो. 9 महिने त्याची वाढ होते आणि नंतर बाळ जन्माला येते.
प्रश्न ः ICSI म्हणजे काय?
डॉक्टर ः (ICSI (Intra Cytoplasmic Sperm Injection) ज्या पुरूषांमध्ये शुक्रजंतूंची संख्या अतिशय कमी आहे त्या जोडप्यासाठी या शात्राचा उपयोग होतो. या प्रकारात IVF सारखीच प्रक्रिया असते. फक्त शुक्रजंतू हे बीजांडावर न सोडता आतमध्ये इंजेक्शनने सोडतात. शुक्रजंतूंची संख्या चांगली असेल तर या प्रक्रियेची आवश्यकता नसते.
प्रश्न ः Donor Sperm म्हणजे काय?
डॉक्टर ः पतीच्या वीर्यामध्ये शुक्रजंतू नसतील (Azoospermia) आणि वृषणामध्ये (Testes) शुक्रजंतू तयार होत नसतील तर पती आणि पत्नीच्या लेखी संमती नंतर दुसर्यांचे शुक्रजंतू वापरणे या प्रकाराला Donor Sperm वापरणे असे म्हणतात. यासाठी लागणारे शुक्रजंतू (Sperm Bank)मधून घेतले जातात. पतीची उंची, वर्ण, डोळ्याचा रंग आणि रक्तगट यांच्याशी साम्य असलेले Donor निवडून मगच त्याचा वापर केला जातो. या मध्ये Donor Mr Hiv, कलीअस, VDRLTestकेली जाते आणि त्याचेsample 6 महिन्यांकरता गोठवलेल्या अवस्थेत ठेवले जाते. त्यानंतर Donor बोलावून परत या सगळ्या Test केल्या जातात आणि सगळे Reports चांगले आल्यास 6 महिन्यांकरता गोठवून ठेवलेले शुक्रजंतू वापरले जातात. यामुळे वेगवेगळे आजार संक्रमित होण्याची शक्यता कमी होते. अशा प्रकारे राहिलेला गर्भ इतर गर्भासारखाच सामान्य असतो.
प्रश्न ः Donor Oocytes कधी वापरतात?
डॉक्टर ः पुरूषांमध्ये शुक्रजंतूंची कमी असते त्याचप्रमाणे त्रीमध्ये ही अंडाशयाचे काम कमी झालेले असेल तर बीजांड तयार होत नाहीत. यावेळी दुसर्या त्रीच्या अंडाशयातील अंडी वापरून गर्भ बनतो तो गर्भ पत्नीच्या गर्भपिशवीत वाढवून त्या त्रीला आई होण्याचे सुख देता येते. या प्रकारात पतीचे शुक्रजंतू वापरले जातात.
प्रश्न ः Embryo Donation म्हणजे काय?
डॉक्टर ः पती आणि पत्नी या दोघांमध्ये कमतरता असेल शुक्रजंतू आणि बीजांड दोन्ही तयार होत नसतील तर दुसर्या जोडप्यांचे गर्भ संबंधित त्रीच्या गर्भ पिशवीत सोडले जातात. यामुळे त्री गर्भवती राहू शकते. या प्रकारात दोन्ही जोडप्यांची लेखी संमती आवश्यक असते.
प्रश्न ः Surrogate Mother म्हणजे काय?
डॉक्टर ः हा प्रकार हल्ली बर्याच टीव्ही सिरीयल मधून दाखवला जातो. एखाद्या स्त्रीला जन्मतःच गर्भपिशवी नसेल किंवा काही कारणांनी काढून टाकली असेल अथवा काही दोष असेल तर या मार्गाचा अवलंब केला जातो. पत्नीच्याच अंडाशयात अंडी तयार करून पतीचे शुक्रजंतू वापरून गर्भ तयार होतो तो दुसर्या त्रीच्या गर्भशयात वाढवला जातो. अशा प्रकारे पती आणि पत्नीचे गुणसूत्र असलेला गर्भ हा दुसर्या आईच्या पोटात वाढवून पत्नीला बाळ दिले जाते. जी त्री हा गर्भ वाढवते तिला Surrogate Mother म्हणतात. आई होण्यासाठी सल्ला म्हणजे त्यांनी फक्त शात्रीयदृष्टय़ा प्रयत्न चालू ठेवावेत.
Raaje

0
Answer link
टेस्ट ट्यूब बेबी (Test tube baby) म्हणजे मानवी शरीराबाहेर प्रयोगशाळेत गर्भाधान (fertilization) करून तयार केलेले बाळ. या प्रक्रियेला इन विट्रो फर्टिलायझेशन (In vitro fertilization - IVF) असेही म्हणतात.
टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया:
- अंडी आणि शुक्राणूCollection (Egg and Sperm Collection): महिलेच्या अंडाशयातून (ovaries) अंडी काढली जातात आणि पुरुषांकडून शुक्राणू घेतले जातात.
- फर्टिलायझेशन (Fertilization): प्रयोगशाळेत एका Petri dish मध्ये अंडी आणि शुक्राणू एकत्र ठेवले जातात, ज्यामुळे फर्टिलायझेशनची प्रक्रिया होते.
- गर्भाचेTransfer (Embryo Transfer): फर्टिलायझेशननंतर तयार झालेले गर्भ महिलेच्या गर्भाशयात (uterus) सोडले जाते.
- गर्भधारणा (Pregnancy): गर्भ गर्भाशयात रुजल्यानंतर महिलेला गर्भधारणा होते आणि बाळ नऊ महिने गर्भाशयात वाढते.
टेस्ट ट्यूब बेबीची गरज कधी असते?
- महिलांमध्ये वंध्यत्व (infertility) असल्यास.
- पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्यास.
- फॅलोपियन ट्यूब (fallopian tubes) बंद असल्यास.
- एंडोमेट्रिओसिस (endometriosis) असल्यास.
टेस्ट ट्यूब बेबी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे आणि तिच्याशी संबंधित अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी: