भारताचा इतिहास
जागतिक इतिहास
भाषा
जागतिक भाषा
जगात व भारतात सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या आहेत?
2 उत्तरे
2
answers
जगात व भारतात सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या आहेत?
9
Answer link
मंडरिंन (चिनी)भाषा हि मातृभाषा असलेले लोक जवळपास १४% आहेत. त्या खालोखाल स्पॅनिश (५.८%) आणि इंग्लिश (५.५% ) लोकांची मातृभाषा आहे. हिंदीचा क्रमांक जगात चौथा ( ४.५% ) आणि भारतात अर्थातच पहिला आहे.
६. अरबी ४.२%
७. पोर्तुगीज ३.०८%
८. बंगाली ३.०५ %
९.रशियन २.४%
१०.जपानी २%
११. पंजाबी १.४%
१५ क्रमांकावर तेलगू (१.१५%), १८ वर फ्रेंच ( १.१२%) ,१९ वर आपली मराठी. होय जगातील १.१२% लोकांची मातृभाषा मराठी आहे. तामिळ १.०६% २० वि तर २१ व्या क्रमांकावर उर्दू (१% थोडी कमी ). इटली,ग्रीक या भाशेंपेक्षा मराठी फार वर आहे.
ज्यांना आपल्या भाषेपेक्षा दुसरी भाषा बोलायला जात आवडते असा क्रम जर कुणी काढला तर त्यात मराठी भाषिक पहिले येतील. आपल्या मुलाला मराठी कस कठीण वाटत आणि मराठी कस चांगलं बोलता येत नाही याचे व्हिडिओ पोस्ट करतात. आज महाराष्ट्रात सरसकट हिंदी किंवा इंग्लिशमध्ये दुकानांचे फलक दिसतात. सामान्य जनता आणि मुख्यमंत्रि हिंदीतच जास्त बोलतात. बहुतेक कंपन्यांचा सेवा विभाग आपली सेवा हिंदी आणि इंग्लिश मध्ये देतात.
हॉलिवूड मुव्हीज कमी लोकसंख्या असलेल्या तामिळ मल्याळी, कानडी भाषेत रिलीज होतात.
इतर कुठल्याही भाषेचा द्वेष मला नक्कीच नाही पण मराठीचा अभिमान आहे. मुंबईत महाराष्ट्रात राहण्याचा सगळ्यांना हक्क आहे पण त्यासाठी आपण मराठी विसरू नये.
टीप : हिंदी हि भारताची अधिकृत राष्ट्रभाषा नाही. त्यामुळे मराठी न बोलता हिंदी बोलणं हि भारत सेवा होत नाही.

0
Answer link
जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा:
- Mandarin Chinese (Mandarin): जगातील सर्वाधिक लोक बोलतात.
- इंग्रजी (English): आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाणारी भाषा.
- स्पॅनिश (Spanish): अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.
- हिंदी (Hindi): भारत आणि आसपासच्या क्षेत्रांमध्ये वापरली जाते.
- बंगाली (Bengali): भारत आणि बांगलादेशात बोलली जाते.
Ethnologue नुसार या भाषांच्या क्रमवारीमध्ये बदल होऊ शकतो.
भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा:
- हिंदी: भारतातील सर्वाधिक लोकांची मातृभाषा आहे.
- बंगाली: पश्चिम बंगाल आणि आसपासच्या राज्यांमध्ये बोलली जाते.
- मराठी: महाराष्ट्र राज्याची प्रमुख भाषा.
- तेलुगू: आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये वापरली जाते.
- तमिळ: तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या काही भागांमध्ये बोलली जाते.
टीप: ही आकडेवारी वेगवेगळ्या स्त्रोतांवर आधारित आहे आणि त्यात थोडाफार फरक असू शकतो.