जागतिक भाषा
0
Answer link
प्रमुख भाषा तर माहीत नाही परंतु सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत....
जगात एकूण २७०० च्या आसपास भाषा, आणि ७००० च्या वर बोली आहेत. जगात सर्वात जास्त चिनी, स्पॅनिश, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात.चिनी भाषा जगात सर्वाधिक बोलली जाते, आणि चिनी भाषेत ५०,००० अक्षरे आहेत, पण एखादे चिनी वृत्तपत्र वाचण्याकरता यातली केवळ २००० अक्षरे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
1
Answer link
जी भाषा संपूर्ण जगात वापरली जाते, तिला जागतिक भाषा म्हणतात. सध्या इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, असे म्हटले जाते.
9
Answer link
मंडरिंन (चिनी)भाषा हि मातृभाषा असलेले लोक जवळपास १४% आहेत. त्या खालोखाल स्पॅनिश (५.८%) आणि इंग्लिश (५.५% ) लोकांची मातृभाषा आहे. हिंदीचा क्रमांक जगात चौथा ( ४.५% ) आणि भारतात अर्थातच पहिला आहे.
६. अरबी ४.२%
७. पोर्तुगीज ३.०८%
८. बंगाली ३.०५ %
९.रशियन २.४%
१०.जपानी २%
११. पंजाबी १.४%
१५ क्रमांकावर तेलगू (१.१५%), १८ वर फ्रेंच ( १.१२%) ,१९ वर आपली मराठी. होय जगातील १.१२% लोकांची मातृभाषा मराठी आहे. तामिळ १.०६% २० वि तर २१ व्या क्रमांकावर उर्दू (१% थोडी कमी ). इटली,ग्रीक या भाशेंपेक्षा मराठी फार वर आहे.
ज्यांना आपल्या भाषेपेक्षा दुसरी भाषा बोलायला जात आवडते असा क्रम जर कुणी काढला तर त्यात मराठी भाषिक पहिले येतील. आपल्या मुलाला मराठी कस कठीण वाटत आणि मराठी कस चांगलं बोलता येत नाही याचे व्हिडिओ पोस्ट करतात. आज महाराष्ट्रात सरसकट हिंदी किंवा इंग्लिशमध्ये दुकानांचे फलक दिसतात. सामान्य जनता आणि मुख्यमंत्रि हिंदीतच जास्त बोलतात. बहुतेक कंपन्यांचा सेवा विभाग आपली सेवा हिंदी आणि इंग्लिश मध्ये देतात.
हॉलिवूड मुव्हीज कमी लोकसंख्या असलेल्या तामिळ मल्याळी, कानडी भाषेत रिलीज होतात.
इतर कुठल्याही भाषेचा द्वेष मला नक्कीच नाही पण मराठीचा अभिमान आहे. मुंबईत महाराष्ट्रात राहण्याचा सगळ्यांना हक्क आहे पण त्यासाठी आपण मराठी विसरू नये.
टीप : हिंदी हि भारताची अधिकृत राष्ट्रभाषा नाही. त्यामुळे मराठी न बोलता हिंदी बोलणं हि भारत सेवा होत नाही.